marathi news

चहामध्ये चहापत्ती समजून टाकली उंदीर मारण्याची दवा, कुटूंबियांना बसला मोठा धक्का

Shocking News :चंदौलीतील एका घरात तरूणी चहा (Tea) बनवत होती. ही चहा बनवत असताना तिच्या घरातील लाईट अचानक गेली होती. यामुळे तिला त्या काळ्याकुंट अंधारात चहा बनवावा लागला होता. हा चहा बनवताना चुकुन तिने चहामध्ये चहापत्ती टाकण्याऐवजी उंदीर मारण्याची (rat killer) दवा टाकली होती. 

Jan 4, 2023, 10:20 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले आकडे शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.

Jan 4, 2023, 09:40 PM IST

Ind Vs SL 2nd T20:भारत की श्रीलंका? दुसऱ्या टी20 सामन्यात खेळपट्टीचा कोणाला फायदा होणार? जाणून घ्या

Ind Vs SL 2nd T20:  टीम इंडियाने (Team India)पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीय.तर आता दासुन शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. त्याचवेळी भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.त्यामुळे आता दुसरा सामना कोण जिंकते हे आता सामन्यातच कळणार आहे.

Jan 4, 2023, 09:24 PM IST

IMF: महामारीनंतरचं महासंकट! तीन माणसांमागे एकाची नोकरी जाणार? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा

Global Recession: तुम्ही नोकरदार असाल तर 2023 मध्ये तुमची नोकरी येणार धोक्यात आहे कारण  2023 मध्ये जगातल्या प्रत्येक तिस-या व्यक्तीची नोकरी जाऊ शकते.

Jan 4, 2023, 08:50 PM IST

Astro: वय उलटूनही लग्न जमता जमत नाही! ज्योतिषशास्त्रानुसार गुरूवारी करा हे उपाय

Astro Tips For Marriage: नोकरी, घर आणि आर्थिक स्थिती चांगली असूनही अनेकांचा लग्न जमत नाही. कधी कधी चांगला जोडीदार मिळत नाही. तसेच वय उलटून जात असल्याने अस्वस्थता येते. कधी कधी ठरलेलं लग्न मोडतं. हिंदू धर्मानुसार कुंडलीत गुरूची स्थिती कमकुवत असेल तेव्हा लग्न जमण्यास अडचणी येतात.

Jan 4, 2023, 08:06 PM IST

Maharastra Politics: गाडीत बसलेल्या 'त्या' महिला कोण? कोणता कट रचला जातोय? आव्हाडांच्या Video ट्वीटने खळबळ!

Jitendra Awad Tweet Video: जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. आव्हाडांनी ट्वीट करत असताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Jan 4, 2023, 07:48 PM IST

Guess Who : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे.

Jan 4, 2023, 07:45 PM IST

Shah Rukh Khan: "तो फायटर आहे, इंशाअल्लाह लवकरच...", ऋषभ पंतसाठी किंग खानने मागितली दुआ!

Rishabh Pant Car Accident: शाहरूख खानने (Shah Rukh Khan On Rishabh Pant) एक ट्विट करत अनेकांचं मन जिंकलंय.

Jan 4, 2023, 06:52 PM IST