marathi news

Today Gold Silver Rate: सोने ‘इतक्या’ रुपयांनी महागले तर चांदी... ; जाणून घ्या नवीन दर

Gold-Silver Price Today : आज सोन्या-चांदीच्या (सोना चंडी का भव) किमतीत चढ-उतार दिसून आले. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करायला जाणार असाल तर जाणून आजचे नवीन दर... 

Jan 4, 2023, 09:26 AM IST

Vastu Tips :घरात या दिशेला चुकूनही ठेऊ नका चपला...घरावर येईल प्रचंड संकट...जाणून घ्या योग्य दिशा

 (vastu shastra tips for keeping shoes)चप्पल- बूट आणि ते ठेवण्याची पद्धतही आर्थिक परिस्थितीवर (financial condition) प्रभाव पाडते. त्यामुळं चपला नेमक्या घराच्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात ते एकदा पाहाच. 

Jan 4, 2023, 09:15 AM IST
Pune Mahavitaran Three Days Strike People Suffer Power Loss PT1M50S

Garlic Side Effects: तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लसूण खाताय का? एकदा पाहा योग्य पद्धत

Right way to eat Garlic  : तुम्हालाही जेवणात लसूण वापरण्याची सवय आहे का? थांबा... कारण तुम्ही तो चुकीच्या पद्धतीनं शिजवताय वाटतं. 

Jan 4, 2023, 08:46 AM IST

Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल? तुमच्या शहरातील दर चेक करा

Petrol Diesel Price Today :  भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात नेमका काय बदल झाला आहे याबद्दल जाणून घ्या...  

Jan 4, 2023, 08:28 AM IST

MHADA Home : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची, अनामत रक्कमेत तब्बल पाच पटीने वाढ

Mhada News : स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न असते. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांना लोकांची पसंती मिळत असते. आता तर  म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

Jan 4, 2023, 08:13 AM IST
Preventive Meassures Against Mahavitaran Strike For Three Days PT57S

Panchang, 04 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 04 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Jan 4, 2023, 07:54 AM IST
Mahavitaran Employees Call Three Day Strike Against Privatisation PT1M59S

MSEB Employees Strike | महाराष्ट्र अंधारात जाणार! महावितरण अदाणीकडे जाणार? MSEB कर्मचारी संपावर

MSEB Employees Strike | महाराष्ट्र अंधारात जाणार! महावितरण अदाणीकडे जाणार? MSEB कर्मचारी संपावर

Jan 4, 2023, 07:30 AM IST

Weather Forecast: कडाक्याच्या थंडीनं देश गारठला पण, 'इथं' पावसानं चिंब भिजला; पाहा तुमच्या भागात काय परिस्थिती

Weather Forecast: तुम्ही गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबई सोडून पाचगणी (Panchgani), महाबळेश्वरला (Mahabaleshwar) जायच्या विचारात असाल तर आताच तिथलं तापमान पाहा. कारण, मुंबईसुद्धा चांगलीच गारठलीये... 

Jan 4, 2023, 07:16 AM IST