marathi news

India Blind T20 World Cup cricket: भारतात अंधांची तिसरी टी-20 विश्वचषक स्पर्धा, अंतिम सामना 'या' दिवशी

T20 Cricket World Cup For Blind: या स्पर्धेतील अंतिम सामना 17 डिसेंबर 2022 रोजी असून महाराष्ट्रात यामधील दोन सामने येत्या शनिवारी (10 डिसेंबर) आणि रविवारी (11 डिसेंबर) खेळले जातील.

Dec 15, 2022, 03:22 PM IST

Mumbai Crime : दारू पिऊन थेट घरात शिरला, ब्लेड काढलं आणि...; प्रियकराच्या कृत्याने पोलिसही हादरले

Crime News : प्रेमप्रकरणातून शेवटी घडणारे गुन्हे सध्या वाढल्याचे पाहायला मिळताय. या प्रकरणातही आरोपीने प्रेयसीला संपवल्यानंतर स्वतःहून पोलीस ठाणे गाठलंय

Dec 15, 2022, 02:48 PM IST

Insta Reels बनवण पडलं महागात, घटनाक्रम वाचून पायाखालची जमीन सरकेल

Insta Reels : काही तरूण एकत्र मिळून इस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी इन्स्टा रिल्स (Insta Reels) बनवत होते. हे तरूण रेल्वे रूळावर उभं राहून हे रिल्स बनवत होते. 

Dec 15, 2022, 02:33 PM IST

Surya Kumar Yadav: सुर्यकुमार यादव 'विक्रमाधीश'! 2022 वर्षात 'या' रेकॉर्डसवर कोरलं नाव

Surya Kumar Yadav Batting Records in 2022 : 2022 या वर्षात T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुर्याची (Surya Kumar Yadav Records)  बॅट चांगलीच तळपली होती. इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका असो किंवा टी-20 विश्वचषक, सूर्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. 

Dec 15, 2022, 01:53 PM IST

IANS Vikrant Fund : तर आमचाही मनसुख हिरेन झाला असता... क्लीन चीट मिळाल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया

INS Vikrant Fund Case प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना क्लीन चिट, संजय राऊत यांनी दिला इशारा

Dec 15, 2022, 01:51 PM IST

उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू, क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण

Pune cat news: आपल्या लाडक्या मांजरीच्या मृत्यू तिच्या मालकाला दु:ख होण्यापेक्षा रागच अधिक आला. तेव्हा आपल्या लाडक्या मांजरीचा मृत्यू झाल्यानं चक्क या इसमांनी डॉक्टरवर तर दादागिरी केलीच परंतु सोबतच त्यांनी अख्ख्या क्लिनिकमध्येही (cat death news) रोजदार राडा केला.

Dec 15, 2022, 01:51 PM IST

गावच्या शाळेत कॉमन टॉयलेट का?; खडा सवाल करत फॉरेन रिटर्न विद्यार्थिनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

Foreign Return Student in Gram Panchayat Election: आपल्या सगळ्यांना असं वाटतं असतंच की आपल्या गावाचा, शहराचा विकास व्हावा, त्यासाठी आपणही जोमानं प्रयत्न करण्याचे ध्येय उराशी बाळगतो. सध्या अशाच एका मुलीनं आपल्या जिद्दीनं आपल्या ग्रामस्थांची मनं जिंकली आहेत. परदेशातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर या मुलीनं आपल्या गावातल्या ग्रामपंचायत निवडणूकीत उडी घेतली आहे. 

Dec 15, 2022, 01:04 PM IST