marathi news

Premarital Sex: लग्नापूर्वी Physical Relation ठेवणं आता पडू शकतं महागात, सरकारने घेतला मोठा निर्णय

Premarital Sex Ban in Indonesia: जर लग्न झालेल्या व्यक्ती किंवा अविवाहित पुरुष-महिला याचं उल्लंघन करत असतील तर त्यांना एका वर्षाच्या कारावासाची (Jail)  शिक्षा होऊ शकते. 

Dec 3, 2022, 06:31 PM IST

kantara vs Tumbbad : 'कांतारा' आणि 'तुंबाड' वरून नव्या वादाला फुटल तोंड, जाणून घ्या वाद

'तुंबाड'चे (Tumbbad) क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि सह-निर्माते आनंद गांधी (Anand gandhi) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “कांतारा (Kantara) तुंबाडसारखा (Tumbbad)  अजिबात नाही. तुंबाड करण्यामागे माझा उद्देश भयपटाच्या माध्यमातून समाजातील विषारी पुरुषत्व आणि संकुचित मनोवृत्ती लोकांसमोर आणणं हा होता, कांतारा याच दोन गोष्टींचा उदोउदो करतो.”

Dec 3, 2022, 06:23 PM IST

इतके फोटो काढून काय करणार... फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर सर्वांसमोर वैतागला Rohit Sharma!

वनडे सिरीजचा पहिला सामना हा 4 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो फोटो काढणाऱ्यांवर संतापलेला दिसून आला.

Dec 3, 2022, 05:36 PM IST

WATCH: इनस्विंग, आऊटस्विंग आणि क्लीन बोल्ड... Video पाहून तुम्हीही म्हणाल 'कडकsss'

AUS vs WI 1st Test:  बॉल एवढा परफेक्ट होता की, सिल्वाला देखील बॉल समजला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी स्टार्कचं कौतूक देखील केलंय.

 

Dec 3, 2022, 05:35 PM IST