डेडलाईन संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मुंबई पालिकेची इतक्या दुकानांवर कारवाई
Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत 27 तारखेला संपली. आता मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून (BMC) दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.
Nov 29, 2023, 07:49 PM ISTMumbai News : मुदत संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मनसेचा 'खळखट्ट्याक' इशारा!
Mumbai News : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत आज संपतेय. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिका (BMC) दंडात्मक कारवाई करणारा आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.
Nov 25, 2023, 08:36 PM ISTदुकानांवर मराठी देवनागरीत फलक बंधनकारक, नसेल तर काय कारवाई? जाणून घ्या
Marathi NamePlate: मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Nov 25, 2023, 12:20 PM IST