सांगली-कोल्हापुरात पुराचं थैमान, मराठवाडा मात्र कोरडाच
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील नद्या, धरणं अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत.
Aug 12, 2019, 03:56 PM ISTमराठवाड्यातील धरणं कोरडी होण्याच्या मार्गावर
उन्हाळा संपण्याआधीच मराठवाड्यातील धरणं रिकामी व्हायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील सर्व लहान मोठ्या धऱणांमध्ये अवघे 2 टक्के म्हणजे 190 दलघमी इतकाच जलसाठा आता उरलाय. गेल्या दहा वर्षातील ही सर्वाधिक वाईट परिस्थिती आहे.
May 5, 2016, 06:29 PM IST