marijuana

कढीपत्ता सांगून करायचे गांजाची तस्करी, ऑनलाइन शॉपिंग साईटवरील धक्कादायक प्रकार

गांजा तस्करीचा गैरप्रकार उघड होऊ नये म्हणून हा गैरप्रकार गेला आणि असं फुटलं बिंग

Nov 14, 2021, 07:09 PM IST

३५ लाखांचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

या गांजाची किंमत ३५ लाख ३८ हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Dec 15, 2019, 04:06 PM IST

'या' विद्यापीठात विद्यार्थ्यांना चक्क गांजा ओढायला परवानगी

गांजा सेवनासाठी स्मोकिंग झोनप्रमाणे विशेष जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. 

Sep 30, 2018, 06:43 PM IST

सिगारेटचे व्यसन लावल्यामुळे कॅन्सरग्रस्त तरूणाकडून मित्राची हत्या

वाईट संगतीचा शेवटही किती वाईट असू शकतो, हे दाखवणारा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका २५ वर्षीय कॅन्सरग्रस्त (कर्करोग) तरूणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या मित्राने सिगारेटचे व्यसन लावले म्हणूनच आपल्याला आयुष्याला मुकावे लागत असल्याच्या गैरसमजातून या तरूणाने मित्रावर गोळ्या झाडल्या. 

Aug 28, 2017, 04:00 PM IST