marnus labuschagne

VIDEO: बॅटिंग, बॉलिंग सोडून क्रिकेटच्या मैदानात कबुतर जा, जा, जा...; व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

AUS vs PAK 2nd Test, Marbus Labuschagne Video : लाबुशेन फलंदाजी करत असताना अचानक तो कबुतरांच्या मागे बॅट घेऊन धावताना दिसला. फलंदाजी सुरु असताना कबुतरांनी खेळाडूंना काहीसा त्रास दिला. 

Dec 27, 2023, 10:52 AM IST

हरले पण शेवटपर्यंत लढले! न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव... ऑस्ट्रेलिया सेमीफायलनच्या दिशेने

ICC World Cup 2023 Aust vs NZ : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पाच धावांनी मात केली. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने शतकी खेळी करत विजयासाटी शर्थीचे प्रयत्न केले. 

Oct 28, 2023, 06:55 PM IST

AUS vs BAN: मार्श, वॉर्नर नाही तर 'या' 2 खेळाडूंना कमिंसने दिलं विजयाचं श्रेय, कर्णधाराचं मोठं विधान

AUS vs BAN: पॅट कमिंसच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 रन्सने पराभव केला. यावेळी सामन्यानंतर पॅट कमिंसने 2 खेळाडूंना विजयाचं श्रेय दिलं आहे. 

Oct 21, 2023, 07:30 AM IST

मैदानातील 'त्या' चाळ्यांवर स्मिथ Insta स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'विराट तू...'

Steve Smith On Virat Kohli Dance: राजकोटमधील एकदिवसीय सामन्यात घडला हा प्रकार.

Sep 29, 2023, 04:46 PM IST

World Cup: शेवटच्या क्षणी वर्ल्डकपच्या टीममध्ये 2 मोठे बदल; 'या' खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता!

ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. वर्ल्ड कप (World Cup 2023) सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 

Sep 29, 2023, 07:09 AM IST

IND vs AUS : गोऱ्या स्मिथला ऊन सोसवेना पण कोहलीचं भलतंच चाललंय, Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!

IND vs AUS Rajkot 3rd ODI : भारतात सामना होत असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागला. अशातच सामन्यातील एक व्हिडीओ (Virat kohli funny Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 27, 2023, 04:52 PM IST

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची घोषणा; KL Rahul च्या खांद्यावर कॅप्टन्सीची जबाबदारी!

Team India announced against Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) एकत्र पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे.

Sep 18, 2023, 08:53 PM IST

SA vs AUS: आईची भविष्यवाणी ठरली खरी, मार्नस लाबुशेनचं झंजावती शतक; पाहा Video

South Africa vs Australia: पहिल्या सामन्यात लाबुशेनला (Marnus Labuschagne) संधी मिळण्याची शक्यता नगण्य होती. त्यावेळी त्याच्या आईने संघात त्याला संधी मिळेल, असा विश्वास दाखवला अन्...

Sep 9, 2023, 08:22 PM IST

ऑस्ट्रेलियाचं एक पाऊल पुढे! भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा... या धोकादायक खेळाडूंना संधी

भारतात या वर्षांच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून एकदिवसीय विश्वषचक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्हीसाठ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन महिने आधीच संघाची घोषणा केली आहे. 

Aug 7, 2023, 01:03 PM IST

Ashes 2023: भर सामन्यात असं काय झालं? उस्मान ख्वाजा आणि लाबुशेन थेट गोऱ्या फॅन्सला भिडले; पाहा Video

ENG vs AUS: शेवटच्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या स्वप्नांची राख करणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नश लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा यांच्या भांडणाचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Jul 31, 2023, 04:33 PM IST

Ashes 2023 : आश्चर्य म्हणावं की काळी जादू, ब्रॉडच्या माईंड गेमने केला लाबुशेनचा घात!

Ashes 2023 : मार्नस लाबुशेनच्या विकेटवरून एक गंमतीशीर प्रकार घडला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात मार्नस लबुशेन ( Marnus Labuschagne ) शांतपणे खेळता होता. यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने गोलंदाजी न करताच अशी जादू केली की, पुढच्याच चेंडूवर लाबुशेन विकेट देऊन बसला. 

Jul 29, 2023, 07:23 PM IST

ENG vs AUS: फायनलमध्ये झोपा काढणाऱ्या लाबुशेनने LIVE सामन्यात केलं असं कृत्य; Video तुफान व्हायरल झाला अन्...

England vs Australia, Marnus Labuschagne: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात झोपा काढणाऱ्या लॅबुशेनचा नवा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.

Jun 30, 2023, 02:13 PM IST

ICC Men's Test Ranking: टेस्ट क्रिकेटला मिळाला नवा बादशाह, लॅब्युशेनची घसरगुंडी; ऋषभ पंतचा जलवा कायम!

ICC Test Player Ranking: जो रूट 887 रेटिंग गुणांसह जगातील नवा नंबर 1 कसोटी फलंदाज बनलाय. तर टीम इंडियासाठी देखील गुडन्यूज मिळाली आहे.

Jun 21, 2023, 03:51 PM IST

IND vs AUS: मोहम्मद सिराजचं इथंही झाला सुरू; मार्नस लाबुशेनला दिली खुन्नस अन्...; पाहा Video

Mohammed Siraj Sledge Marnus Labuschagne: भारतीय गोलंदाजांनी पिचचा अंदाज घेऊन बाऊंसरचा मारा केला. त्याचवेळी सिराजचा एक बाऊंसर बॉल लॅबुशेनच्या हातावर बसला. त्यानंतर सिराजच्या पुढच्याच ओव्हरमध्ये सिराजने लॅबुशेनला खुन्नस दिली. 

Jun 8, 2023, 12:26 AM IST

IND vs AUS: पापणी पण लवली नाय अन् शमीने उडवल्या लॅबुशेनच्या दांड्या, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा VIDEO

WTC Final 2023 IND vs AUS:  मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) गोळीगत आलेल्या बॉलवर मार्नस लॅबुशेनच्या (Marnus Labuschagne) दांड्या गुल झाल्या. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होत आहे.

Jun 7, 2023, 06:53 PM IST