marriage registration

Marriage and Law: कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशन यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

Difference Between Court Marriage and Marriage Registration: अनेकदा अनेकांना हा प्रश्न पडतो की, कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशनमध्ये (Marriage and Law) काय फरक आहे? तेव्हा या लेखातून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू की या दोघांतला (How to know the difference Between Court Marriage and Marriage Registration) नेमका फरक काय? 

Mar 19, 2023, 06:50 PM IST

या देशात ना मुलांची कमी, ना मुलींची... तरीही 'या' कारणासाठी लग्न कोणालाच करायचं नाही

लग्नाचे प्रमाण कमी होण्याचे कारण येथील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Mar 22, 2022, 05:45 PM IST

लग्नाच्या रजिस्ट्रेशननंतर निकाह करणार उर्मिला मातोंडकर

 मुस्लिम पद्धतीने उर्मिला निकाह करणार आहे. 

Mar 4, 2016, 04:22 PM IST

आता विवाह नोंदणी अनिवार्य

तुम्ही विवाह नोंदणी केली नसेल तर ती करून घ्या. कारण आता विवाह नोंदणी सक्तीची करण्यात येणार आहे. तसे केंद्र सरकराने धोरण आणले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सक्तीच्या विवाह नोंदणी प्रस्तावाला आज गुरुवारी मंजुरी दिली आहे.

Apr 12, 2012, 09:23 PM IST