marriage

Wedding video : चप्पल लपवण्याच्या विधीत नवरदेवाने कमी पैसे दिले, म्हणून मेहूणीने काय केले पाहा व्हिडीओ

खरेतर ही एक विधी आहे, ज्यामध्ये नवरदेवाच्या चपला लपवले जातात आणि त्याच्या बदल्यात मेहूण्या मागतील तेवढे पैसे त्यांना द्यावे लागतात.

Aug 25, 2021, 04:00 PM IST

नवऱ्यासमोर या '5' गोष्टी कधीही करु नका, अन्यथा तुमच्या नात्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो

भांडणाला आपण पूर्णपणे तर रोखू शकत नाही, परंतु थोडा समजूतदारपणा दाखवून हे घरगुती भांडण टाळता येऊ शकते.

Aug 25, 2021, 09:04 AM IST

मैत्रीणींसोबत नववधूची Grand Entry... नवरदेव ही स्वत:ला थांबवू शकला नाही आणि...पाहा व्हिडीओ

खूप अनोळखी लोकांना पाहून ती बावरते, लाजते. परंतु सध्याच्या वधूंचा स्वॅगच काहीसा वेगळा आहे.

Aug 23, 2021, 10:15 AM IST

हनीमूनच्या रात्री नवऱ्याचा चेहरापाहून नवरीला बसला धक्का.... थेट गाठलं पोलीस स्टेशन

येथे एका वधूने हनीमूनच्या दिवशी आपल्या पतीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Aug 22, 2021, 11:31 AM IST

Destination Wedding : नवरदेवाने शॉट्समध्ये, तर वधूने चक्कं बिकनीत केलं लग्न... पाहा व्हिडीओ

आजकाल सोशल मीडियावर तुम्हाला सगळीकडेच लग्नाचे व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

Aug 17, 2021, 11:23 AM IST

नववधू-नवरदेव नाही, तर भर मंडपात काका-काकूंच्याच जुगलबंदीची रंगली चर्चा

आपल्या देशात लग्न हे एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतं. कारण त्यावेळेला कुटूंबातील लांबच्या आणि जवळच्या व्यक्ती एकत्र येतात.

Aug 17, 2021, 10:08 AM IST

अजब...येथे वधू वराचे कपडे घालते, लग्नातही होते ड्रेसची अदलाबदल

प्रत्येकजण लग्नासाठी विशेष तयारी करतो. वधू आणि वर महागडे कपडे खरेदी करतात. पण जर एखाद्या लग्नात तुम्हाला वर लेहेंगा आणि वधू शेरवानी घातलेली दिसली तर !  

Aug 17, 2021, 08:21 AM IST

लग्नाला आठ दिवस झाले आणि नवव्या दिवशी नवरदेव डोक्याल हात लावून बसला

नवरीचं नवव्या दिवशी दिसलं भयानक रूप, नवरदेवावर आणली पश्चातापाची वेळ

Aug 15, 2021, 02:57 PM IST

बायकोला खुश करण्यासाठी नवऱ्यानं भांडी घासली...घरचं काम केलं...तरीही बायको त्याला ओरडली...पण का? पाहा व्हिडीओ

एक प्रेमळ नवरा आपल्या बायकोला खूश करण्यासाठी घरातील सगळी कामं करतो, तो भांडी घासतो आणि किचन देखील साफ करतो..

Aug 10, 2021, 04:17 PM IST

भरलग्नमंडपात नवरीचा लग्नासाठी नकार; नवरदेवावर गुन्हा दाखल, जाणून घ्या नक्की काय झालं...

'माझ्या कुटुंबासोबत असा व्यवहार केला, तर लग्न झाल्यानंतर माझ्यासोबत....'

Aug 7, 2021, 08:27 AM IST

Wedding Video : वराच्या मित्राने स्टेजवर खोलले लग्नाचे गिफ्ट, ते पाहून वधूने तोंड फिरवले

 Wedding Video: लग्नातील वधू -वरांच्या मित्रांची मजा काही औरच असते. मित्राचा असा एक मजेदार व्हिडिओ (Funny Video) व्हायरल (Viral Video) झाला आहे.

Aug 6, 2021, 10:03 AM IST

नवऱ्याने बायकोला कपड्यांसाठी टोकलं...आता त्याचं घर टीव्ही सिरीयलमध्ये बदललं...

व्हिडीओच्या सुरुवातीला पत्नी स्वयंपाकघरात नाईट सूट घालून काम करताना दिसत आहे.

Aug 5, 2021, 06:20 PM IST

लग्नात नववधूची Kiss घेताच नवरदेव बेशुद्ध...पण का? पाहा व्हिडीओ

प्रत्येक लग्नाच्या पद्धती या वेगळ्या असतात. परंतु कोणत्याही पद्धती किंवा जाती धर्मातील लग्न असले तरी, लग्न म्हटलं की, मजा, मस्करी या सगळ्या गोष्टी येतात.

Aug 4, 2021, 04:39 PM IST

आपल्या मुलाच्या मित्राला महिलेकडून साता जन्माची शपथ...आता कसं जगतात आयुष्य जाणून घ्या.

आपण हे नेहमी ऐकतो की, प्रेम हे आंधळं असतं, ते वय, जात, लहान, मोठं काहीच पाहात नाही. ज्यामुळे लोकं वेगळ्या जातीच्या जोडीदाराशी लग्न करतात.

Aug 4, 2021, 04:32 PM IST