हिटमॅनचा सुपरहिट कारनामा, टी 20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज
रोहित शर्मा (Rohit Sharma) अशी कामगिरी करणारा एकूण तिसरा तर टीम इंडियाचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
Nov 9, 2021, 08:42 PM ISTT20 WORLD CUP | मार्टिन गुप्टिलची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीच्या पंगतीत स्थान
न्यूझीलंडकडून (New Zealand) सलामीवीर मार्टिन गुप्टीलने (Martin Guptill) 56 चेंडूत 93 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने 7 सिक्स आणि 6 फोर लगावले.
Nov 3, 2021, 06:02 PM ISTT20 Word cup 2021: Ind vs Nz सामन्याआधी मोठी अपडेट, टीम इंडियाची वाढली चिंता
टीम इंडियासाठी आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं नाहीत होऊ शकतं मोठं नुकसान
Oct 31, 2021, 03:18 PM IST
Pakistan Tour आधी स्टार खेळाडूला जीवे मारण्याची मिळाली धमकी
पाकिस्तान टूर रद्द करण्यामागे हे खरं कारण? खेळाडूला जीवे मारण्याची मिळाली धमकी, कोण आहे हा स्टार खेळाडू?
Oct 8, 2021, 10:06 PM ISTटी-२० मॅचपूर्वी धोनीने न्यूझीलंड क्रिकेटर्ससोबत खेळला अनोखा खेळ
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वन-डे आणि टी-२० क्रिकेट मॅचेसची सीरिज संपली आहे. दोन्ही सीरिजमध्ये टीम इंडियाने २-१ने जिंकल्या.
Nov 10, 2017, 12:57 PM ISTकार्तिकने जबरदस्त कॅच पकडत गुप्टिलला माघारी धाडले
टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची टीम मैदानात उतरली
Oct 22, 2017, 09:20 PM ISTमार्टिन गुप्टिलने मारलेला 'भव्यदिव्य' षटकार व्हायरल
इडन पार्क स्टेडियमच्या छतावर जाऊन हा चेंडू पडला.
Feb 4, 2016, 09:40 PM ISTकॉलिनचे १४ बॉलमध्ये तडाखेबाज अर्धशतक
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोने केवळ १४ बॉलमध्ये धडाकेबाज अर्धशतक ठोकले. टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरलेय.
Jan 10, 2016, 01:56 PM ISTदररोज डबल सेंच्युरी बनवू शकत नाही - रोहित शर्मा
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं.
Mar 25, 2015, 01:10 PM ISTमार्टिन गुप्टीलचे तडाखेबाज विक्रमी द्विशतक
तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये आजचा दिवस गाजवला तो न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गुप्टीलने. त्याने नाबाद दमदार द्विशतक तडकावले. त्यांने १६३ बॉलमध्ये २४ फोर आणि ११ उत्तुंग सिक्स मारत नाबाद २३७ रन्स केल्यात. न्यूझीलंड मार्टिनच्या खेळीवर धावांचा डोंगर उभा केला. वेस्टइंडिजला ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले.
Mar 21, 2015, 11:19 AM IST