10 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' एसयुव्ही
आर्थिक वर्षात एसयुव्हीच्या विक्रीत मारुती सुझुकीने टाटा मोटर्स आणि महिंद्रासारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकलं आहे.
Dec 27, 2023, 06:35 PM IST
फक्त दोन लाख भरुन घरी आणा Maruti Brezza, दर महिन्याला इतका बसेल EMI
Maruti Brezza LXI And VXI Car Loan: कार खरेदी करणे हे अनेक सर्वसामान्य लोकांचे स्वप्न असते. पण कारच्या किंमती पाहून अनेकांचे स्वप्न स्वप्नच राहून जाते. पण आता कार लोन काढूनही तुम्ही कार घेऊ शकतात
Sep 8, 2023, 12:43 PM ISTMaruti Suzuki च्या 'या' गाडीची मागणी वाढली, आता बूक केली तर सहा महिन्यांनी मिळणार
भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. कंपनीने अलीकडेच अपडेटेड मॉडेल लाँच केलं आहे. या गाडीचा परफॉर्मन्स पाहता मागणी वाढली आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्यानं वेटिंग पिरीयड वाढला आहे. त्यामुळे मारुती सुझुकीची गाडी आज बूक केली तर सहा महिने वाट पाहावी लागणार आहे.
Oct 13, 2022, 06:22 PM IST