maruti suv

Test Drive: मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक! टेस्ट ड्राइव्हला गेला अन् 1.40 लाखांचं Bill घेऊन आला

Test drive Maruti SUV Accident: सध्या शोरुम आणि या ग्राहकामध्ये या अपघातावरुन आणि त्यानंतर ग्राहकाला पाठवण्यात आलेल्या लाखो रुपयाच्या नुकसानभरपाईच्या बिलावरुन चर्चा सुरु आहे. या गाडीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Mar 23, 2023, 03:06 PM IST

लाँच होण्याआधीच Maruti च्या दोन SUV चा मार्केटमध्ये धुमाकूळ, 38 हजारांहून अधिक गाड्या बूक

Maruti SUV Cars: मारुती सुझुकीच्या Jimnyची मार्केटमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा आहे. ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने ही कार समोर आणली होती. तर दुसरीकडे Maruti Fronx ला पुढील महिन्यात अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. 

 

Mar 21, 2023, 07:34 PM IST