masaba gupta husband

'सामान पॅक कर, घर सोड' नीना गुप्ताने 'या' कारणासाठी मुलगी मसाबाला दिली होती धमकी

Masaba Gupta Neena Gupta: मसाबा गुप्ता हिचा घटस्फोट झाला असून यावरून तिची आई नीना गुप्ता या फारच दुखी होत्या. त्याअगोदर तिनं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला घेतला होता. परंतु नीना गुप्ता यांनी कडाडून विरोध केला होता. 

Sep 9, 2023, 07:40 PM IST

'हा तर बेशरमपणा', वडिलांसमोर पतीला Kiss केल्यानं Masaba Gupta ट्रोल

Masaba Gupta चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वडिलांसमोर पतीला Kiss केल्यानं मसाबाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. 

Feb 1, 2023, 12:38 PM IST

महिलांना होणारा 'हा' गंभीर आजर तुम्हालाही आहे? अभिनेत्रीनं सांगितले सोपे उपाय

अभिनेत्रीने सांगितलेले उपाय तुम्हाला नक्की लाभदायक ठरतील 

 

Nov 2, 2022, 02:12 PM IST

तुम्हालाही आहे का PCOS चा त्रास? Netflix मुळं गाजलेल्या अभिनेत्रीनं सांगितले सोपे उपाय

प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार PCOS चे परिणाम आणि लक्षणं दिसून येतात.

Sep 16, 2022, 11:42 AM IST

viral video: वडिलांसोबत मी पहिल्यांदा...; तेच माझे Boyfriend, नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

''मला अनेक वर्षांपासून प्रियकर किंवा नवरा नव्हता. खरे सांगायचे तर माझे वडीलच त्यावेळी माझे बॉयफ्रेंड असायचे,

त्यांच्यासोबतच मी सगळं काही केलं, ''

Aug 25, 2022, 12:58 PM IST

लहानपणी इतके आघात झाले, की आज 'ही' सेलिब्रिटी कोणाचा चकार शब्दही ऐकत नाही

दिसण्यावरून वारंवार हिणवलं गेलं... आज तिच मोठी सेलब्रिटी... 

 

Mar 11, 2022, 05:28 PM IST