mask

मास्क आणि लसीपासून सुटका; या सरकारने घेतला निर्णय

केवळ मास्कच नाही, तर सरकार कोरोना लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे

Jan 15, 2022, 08:15 AM IST

मास्क आणि लसीपासून सुटका; या सरकारने घेतला निर्णय

केवळ मास्कच नाही, तर सरकार कोरोना लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे

Jan 15, 2022, 08:15 AM IST

कोरोना व्हावा अशी 'या' महिलेची इच्छा; विचित्र इच्छेने सर्वजण चक्रावले!

कोरोना व्हावा यासाठी ही महिला मुद्दाम प्रयत्न करतेय.

Jan 12, 2022, 02:13 PM IST

Omicron : कापडाचा मास्क ओमायक्रॉन प्रकारापासून संरक्षण करेल का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

Omicron Variant:  कोरोनाचा झपाट्याने वाढणारा धोका पाहता लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, त्यांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी कापडी मास्क पुरेसा आहे का?

Jan 7, 2022, 02:48 PM IST

मुख्यमंत्र्यांनी गाड्यांचा ताफा थांबवला आणि ते रस्त्यावर उतरले...

 देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने सरकारी यंत्रणा हादरल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारांनी लसीकरण वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. 

Jan 5, 2022, 11:03 AM IST

अस्वच्छ मास्क घालणं पडणार भारी, गंभीर आजाराला सामोर जावं लागण

तुम्ही मास्क व्यवस्थित घालताय ना? 

Jan 2, 2022, 11:47 AM IST

कोरोनावर लवकरच मात करणार, WHO चा मोठा दिलासा

जगभरात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतायत. यावरून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने चिंता व्यक्त केली आहे. 

Dec 30, 2021, 01:29 PM IST

मास्क वापरा अन्यथा भाजी मिळणार नाही!

जर तुम्ही मास्क घातलं नसेल तर तुम्हाला भाजी विकत घेता येणार नाहीये.

Dec 25, 2021, 01:05 PM IST

मंत्रालयाबाहेरच आमदाराला विनामास्क पकडलं; पोलिसांनी तत्काळ ठोठावला दंड

देशात सध्य़ा ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याआधीच कंबर कसली आहे.

Dec 16, 2021, 02:02 PM IST

WHOचा इशारा; 53 देशांमध्ये येणार कोरोनाची नवी लाट!

कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Nov 5, 2021, 09:17 AM IST

कोरोनाचा धोका, आता मास्क नसल्यास 500 रुपयांचा दंड

CoronaVirus News : राज्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus in Nashik) कमी झाल्याने शिथिलता आणली गेली आहे. मात्र, या लोक जास्तच गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.  

Oct 28, 2021, 01:58 PM IST