master blaster sachin tendulkar

सचिन तेंडुलकरने केलं 'पंचक' सिनेमाचं कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाला...

आपल्या अवतीभवती घडणारा विषय घेऊन प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित 'पंचक' चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. प्रेक्षकांसह, मराठी सिनेसृष्टीसह हा चित्रपट बॉलिवूडकरांच्याही पसंतीस उतरत आहे. 

Jan 14, 2024, 08:22 AM IST

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर याचा पुतळा उभारणार

Sachin Tendulkar : क्रीडा विश्वातून मोठी बातमी. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) हा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अमोल काळे यांनी दिली आहे.  

Feb 28, 2023, 08:30 AM IST

पाहा: सचिन तेंडुलकरचा साधेपणा तुम्हालाही भावेल, रस्त्यावर थांबून चहा आणि टोस्ट...

Sachin Tendulkar Video Viral: जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. याद्वारे तो चाहत्यांसमोर आपली बाजू मांडतो, कधी फोटो तर कधी व्हिडिओ शेअर करतो. आता त्याने स्वतःचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे,

Nov 3, 2022, 07:59 AM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विस्डेनच्या मुखपृष्ठावर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, तो या वर्षीच्या क्रिकेट "बायबल` समजले जाणा-या "विस्डेन`च्या मुखपृष्ठावर झळकला आहे.

Apr 10, 2014, 04:54 PM IST

वर्षभरात ‘मास्टर ब्लास्टर’ची इंटरनेटवर धूम...

क्रिकेट जगताचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिननं काही दिवसांपूर्वीच क्रिकटला गुडबाय केलं... यावेळी आपले भावनाविवश होऊन आपले अश्रू आवरणंही अनेकांना कठिण गेलं. याच क्रिकेटच्या देवासाठी त्याच्या अनेक फॅन्सनं इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च मारलाय.... होय, आणि त्याचमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यंदा इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला खेळाडू ठरलाय.

Dec 19, 2013, 04:01 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिनला फेअरवेल गिफ्ट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्टसाठी वानखेडे स्टेडियमवर जय्यत तयारी करण्यात येतेय. सचिनला फेअरवेल गिफ्ट म्हणून एमसीए त्याला एक पोट्रेट भेट देणार आहे. त्याचप्रमाणे कांदीवलीच्या क्लबला सचिन तेंडुलकर जिमखाना असं नावही देण्यात येणार आहे.

Oct 22, 2013, 02:39 PM IST