EWS आरक्षण घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांना धक्का
EWS Maratha Reservation canceled by Mat
Feb 3, 2023, 09:25 PM ISTMaratha Reservation: मराठा उमेदवारांना पुन्हा झटका; EWS मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय बेकायदा
मराठा तरूणांना MAT ने धक्का दिला आहे. सरकारी नोकर भरतीत मराठा तरुणांना EWS अंतर्गत संधी मिळणार नाही. महाविकास आघाडी सरकारचा मराठा तरुणांना EWS मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय बेकायदा ठरवण्यात आला आहे.
Feb 3, 2023, 04:32 PM ISTझी इम्पॅक्ट : अखेर 'त्या' १४८ पीएसआयच्या हाती नियुक्तीपत्र पडली
अधिवेशनाच्या तोंडावर १४८ पोलीस उपसंचालकांच्या हाती नियुक्तीपत्र
Nov 21, 2018, 12:09 PM IST१५४ पोलीस उपनिरीक्षकांचं भवितव्य अंधारातच, सरकारची भूमिका विसंगत
मॅटसमोर आज झालेल्या सुनावणीत गृह खात्यानं विसंगत भूमिका घेतली. त्या १५४ पोलिसांबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही.
Oct 25, 2018, 09:42 PM ISTसातारा । गिरीश महाजनांनी महिला कुस्तीपटूंना दिली हक्काची मॅट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 07:51 PM IST‘त्या’ ७३० कृषी सेवकांना रूजू करून घ्या, मॅटचा महत्वपूर्ण निर्णय
कृषीसेवक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या ७३० कृषी सेवकांना कृषी विभागात रूजू होता येणार आहे. कारण मॅटने म्हणजेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने राज्य सरकारचा कृषीसेवक भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरूवारी रद्द केला आहे.
Aug 10, 2017, 11:30 PM ISTराज्य सरकारला 'मॅट'चा दणका, 'त्या'सात तहसीलदारांच्या निलंबनाला स्थगिती
नाशिकमधील धान्य घोटाळा प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 7 तहसीलदारांना मॅटनं मोठा दिलासा दिलाय. या 7 तहसीलदारांच्या निलंबन आदेशाला मॅटनं स्थगिती दिलीय.
Jun 16, 2015, 05:42 PM IST'चकराकार बदली'च्या आदेशाला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 04:17 PM ISTचार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
चार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
May 6, 2015, 09:24 PM ISTचार महिन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण, सेंसेक्स 723 अंकांनी घसरला
मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात 723 अंशांची तर निफ्टीत 227 अंशांनी घसरण झाली आहे.
May 6, 2015, 07:39 PM IST