math puzzle

Calculator न वापरता 10 सेकंदात हे समीकरण तुम्हाला सोडवता येईल का? गणितानं अनेकजण गोंधळले

Viral Brain Teaser: मागील आठवड्याभराहून अधिक काळापासून या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. या साध्या सरळ वाटणाऱ्या गणिताचं नेमकं उत्तर काय याबद्दल दुमत असून प्रत्येकजण आपलं तर्क लावून या प्रश्नाचं उत्तर देताना दिसतोय. तुम्हाला सोडवता येईल का हे गणित?

Jul 4, 2023, 09:54 AM IST