इतिहास घडवणाऱ्या हसिना फारस यांचा जिद्दी लढा
कोल्हापूरात इतिहास घडला... शहराच्या महापौरपदी पहिली मुस्लिम महिला विराजमान झाली. ६१ वर्षीय हसिना फारस. पण त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. कुटुंबानं साथ दिली त्यामुळे त्या हा लढा जिंकल्या. धार्मिक नेत्यांचे फतवे, धमक्या या साऱ्या गोष्टी पार करत त्या या पदावर विराजमान झाल्यात.
Dec 20, 2016, 07:14 PM ISTऔरंगाबाद महापौर भाजपकडे तर उपमहापौर पद शिवसेनेकडे, MIM ला धक्का
महापालिका महापौर पदावर भाजपचे भगवान घडामोडे यांची निवड झाली आहे तर उपमहापौर पदी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला.
Dec 14, 2016, 11:11 PM ISTऔरंगाबादच्या महापौरपदाचा उमेदवार ठरला
औरंगाबादच्या महापौर पदाचा तिढा अखेर सुटला आहे. महापौरपदी भाजपनं भगवान घडामोडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
Dec 10, 2016, 04:39 PM ISTऔरंगाबादच्या महापौरपदी भगवान घडामोडे
औरंगाबादच्या महापौरपदी भगवान घडामोडे
Dec 10, 2016, 03:22 PM ISTकोल्हापूरला मिळाली पहिली मुस्लीम महिला महापौर!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2016, 09:16 PM ISTकोल्हापूरला मिळाली पहिली मुस्लीम महिला महापौर!
कोल्हापूरच्या महापौरपदी पहिली मुस्लीम महिला महापौर विराजमान झालीय.
Dec 8, 2016, 03:15 PM ISTनगराध्यक्षांना जादा अधिकार देण्यामागील पाहा खरं कारण काय?
राज्यात नुसत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यात. या निवडणुकीत भाजप नंबर वन पक्ष झाला. ५१ पालिकांत भापचे नगराध्यक्ष बसलेत. मात्र, त्यांना जादा अधिकार देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. परंतु हे का करावे लागते आहे, याचे कारण वेगळे आहे.
Dec 1, 2016, 10:22 AM ISTऔरंगाबादमध्ये होणार भाजपचा महापौर
Nov 20, 2016, 06:20 PM ISTऔरंगाबादमधील महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलं
महापालिकेत गेली काही दिवस सुरु असलेलं महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलंय. सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर त्रिम्बक तुपे यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्याप्रमाणे येत्या 4 दिवसात महापालिका सर्वसाधारण सभा होणार आणि त्यात महापौर राजीनामा देणार हे निश्चित झालं आहे.
Nov 20, 2016, 01:06 PM ISTटर्म संपली, शिवसेना सहजा-सहजी महापौरपद भाजपसाठी सोडणार?
औरंगाबादेत महापौर आणि उपमहापौर यांची ठरलेली टर्म संपलीय. शिवसेनेकडे महापौरपद तर भाजपकडे उपमहापौरपद आहे. आता महापौरपद भाजपला मिळणार आहे. त्यामुळेच की काय शिवसेना महापौरपद सोडायला तयार नाही, असं चित्र दिसतंय. मात्र भाजप आता शिवसेना राजीनामा देणारचं असं सागतंय, नक्की काय शिजतय शिवसेना भाजपमध्ये यावर चर्चा सुरू झालीय.
Nov 2, 2016, 10:46 PM ISTआयुक्त महापौरांना म्हणतात, जास्त बोलू नका
आयुक्त महापौरांना म्हणतात, जास्त बोलू नका
Oct 29, 2016, 08:17 PM ISTतुकाराम मुंढेंविरोधात महापौर आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2016, 12:34 AM ISTनवी मुंबई महापालिका महापौर आणि आयुक्तांमधील वाद शिगेला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2016, 12:03 AM ISTमुंबई- राजशिष्टाचारावरुन सेना-भाजपमध्ये जुंपली
Sep 23, 2016, 12:20 AM ISTनिश्चित! महापौर बंगल्यातच होणार बाळासाहेबांचं स्मारक
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जागा अखेर ठरलीय. महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक होणार, हे आता निश्चित झालंय.
Sep 13, 2016, 02:10 PM IST