mayur vakani

दिशा वकानीचा फक्त भाऊ नाही तर वडिलांनीही केलय Taarak Mehta मालिकेत काम, तुम्हाला आठवतोय का 'तो' कलाकार?

Disha Vakani's Father : दिशा वकानीच्या फक्त भावानं नाही तर तिच्या वडिलांनी देखील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम केलं आहे. दिशा वकानीच्या या मालिकेत तिच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

Aug 3, 2023, 12:20 PM IST

दयाबेनचा भाऊ सुंदरलाल बनला दुसऱ्यांदा 'मामा'; पाहा नेमकी कुणी दिली गोड बातमी

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेनची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली दिशा वाकानी पुन्हा एकदा आई बनली आहे. 

May 24, 2022, 06:11 PM IST

TMKOC | जेठालालच्या नाकी नऊ आणणाऱ्या या खट्याळ मुलाला तुम्ही ओळखळंत का? 

भारतीय टेलिव्हिजन जगतात 13 वर्षे राज्य करणारा शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' दररोज आपल्या लोकप्रियतेचे नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. 

Jan 19, 2022, 06:52 PM IST

रोज ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ पाहणाऱ्यांना देखील शोबद्दल या रंजक गोष्टी माहित नसतील

2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या शोला 13वर्ष झाली, तरी देखील याचा चाहता वर्ग वाढतच चालला आहे.

Oct 16, 2021, 01:44 PM IST

'तारक मेहता...' फेम अभिनेत्याला कोरोनाची लागण; रूग्णालयात दाखल

देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. 

 

Mar 19, 2021, 03:07 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x