mcdonalds 0

McDonald'sचे ७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कंपनीने काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवलं आहे.

Apr 20, 2020, 11:18 AM IST

मॅकडोनाल्ड कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

 मॅकडोनाल्डशी संबधीत असलेल्या हजार कर्माचाऱ्यांवरही बरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. 

Aug 22, 2017, 10:15 AM IST

वायरल व्हिडिओ: जेव्हा ५ वर्षीय मुलगा पहिल्यांदा मॅक्डॉनल्डमध्ये गेला

बाल हक्कासाठी लढणाऱ्या कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार दिल्यानंतर देशात बाल मजुरीची समस्या जशीच्यातशीच दिसतेय. याचा नमूना पाहायचा असेल तर देशाची सर्वोच्च संस्था संसदेसमोर जावून पाहावं. तिथं बालमजुरीचं दृश्य आरामात दिसेल.

Feb 18, 2015, 02:36 PM IST