बोटाच्या कोणत्या भागावर तीळ असणे असते शुभ?
Mole On Finger: जर तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर तीळ असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला यश मिळते. नशीब नेहमी तुमची साथ देते. उजव्या हाताच्या मनगटावर तीळ असेल तर तो तीळ तुमच्यासाठी शुभ असते. तुमच्या यशाची तार या तीळाशी जोडलेली आहे.
Feb 16, 2024, 08:05 PM ISTशरीराच्या 'या' भागावर तीळ असलेल्या महिला, पुरुषांना आपल्या बोटांवर नाचवतात
शरीराच्या वेगवेगळ्या अवयवावर असणाऱ्या तिळांचं काय महत्व आहे आणि ज्योतिषशास्त्र याबद्दल काय सांगते हे जाणून घ्या.
Apr 22, 2022, 10:08 PM ISTImportance of of Mole: तुमच्या शरीराच्या या भागावरील तिळ, तुमचं काय भविष्य सांगतोय जाणून घ्या
आपल्या शरीरावरील कोणत्या ना कोणत्या भागावर आपल्याला तिळ (Mole) हे असतात. ते काही शरीरातील बदलांमुळे यातात त्यामागे सायन्स तर आहेच, परंतु जोतिषशास्त्रात देखील यामागची कारणे सांगितली गेली आहेत. जोतिषशास्त्रात शरीराच्या वेगवेगळ्या भागावर तिळ असण्याचे वेगवेगळे महत्व सांगितले गेले आहे.
Jul 11, 2021, 08:45 PM IST