Measles Outbreak : मुंबईत गोवरचा 15 वा बळी, चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू
Measles Outbreak in Maharshtra : राज्यात गोवरने चिंता वाढवली आहे. गोवरचा उद्रेक वाढत असताना मुंबईत गोवरचा आणखी एक बळी गेला आहे.
Dec 11, 2022, 08:53 AM ISTMeasles Outbreak : पालकांनो इकडे लक्ष द्या ! गोवरने चिंता वाढवली, काळजी घ्या...
Measles Outbreak : राज्यात तब्बल 121 ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे. काल दिवसभरात 15 गोवर रूग्णांची नोंद झाली.
Dec 10, 2022, 12:08 PM ISTMeasles Outbreak : गोवरचा धोका, 'या' ठिकाणी मुलांना मास्क बंधनकारक!
Measles : कोरोनाच्या वेगाच्या पाचपटीने राज्यात गोवरचा फैलाव होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. तसेच गोवरचा धोका टाळण्यासाठी लहान मुलांना मास्क बंधनकारक करण्याचे संकेत देण्यात आलेत.
Dec 8, 2022, 02:55 PM ISTMeasles Outbreak : गोवरबाबत महत्त्वाची बातमी, राज्याच्या टास्कफोर्सने बोलावली तातडीची बैठक
Measles Outbreak Update News : राज्यभरात गोवरचा फैलाव झाला आहे. (Measles in Maharashtra) गोवरच्या उद्रेकाची ताजी स्थिती पाहण्यासाठी राज्याच्या टास्कफोर्सची सोमवारी बैठक बोलावण्यात आलीय.
Dec 4, 2022, 11:25 AM ISTMeasles Outbreak : राज्यात 34 ठिकाणी गोवरचा उद्रेक, कोरोनापेक्षा पाच पट वेगाने पसरतोय
Measles Outbreak in Maharashtra: करोनापाठोपाठ मुंबईसह राज्यातील अनेक जिल्हे आणि काही राज्यांमध्येही गोवरचा उद्रेक झाला आहे. (Measles Outbreak)
Nov 30, 2022, 08:55 AM ISTमुंबईकरांना धडकी भरवणारी बातमी! 'ह्या' भयानक आजाराचे थैमान; वाढत्या रुग्णसंख्येमुळे...
Measles Outbreak in Mumbai: कोरोना काळात अनेक बालकांना लस न मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळेच कोरोनानंतर गोवरचा फैलाव वेगाने होत असल्याचे समजते.
Nov 12, 2022, 07:01 PM ISTमुंबईत 'या' आजाराचा शिरकाव; काय आहेत लक्षणे आणि कशी घ्याल काळजी, अधिक वाचा
BMC confirm measles outbreak : मुंबई शहर आणि परिसरात गोवर आजाराचा फैलाव झाला आहे. (Measles Outbreak In Mumbai) लहान मुलांमध्ये आढळणारा हा गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे. त्यामुळे भीती पसरली आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 11, 2022, 12:34 PM ISTमुंबईवर आणखी एक संकट; Measles या आजाराचा फैलाव, केंद्राची तीन सदस्यीय टीम शोधणार कारण
Measles Outbreak: मुंबईत अज्ञात रोगाचा झपाट्याने फैलाव होत आहे. या आजाराने लहान मुलांना बाधित केले आहे. या आजाराचा धोका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे याची दखल केंद्राच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. केंद्राचे तीन सदस्यीय पथक मुंबईत दाखल होणार असून ते याचे मूळ कारण शोधून काढणार आहे. या आजाराबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 10, 2022, 09:55 AM IST