medical students

Maharashtra Government To Get Ordinance For Maratha Reservation From Sources PT1M38S

मुंबई । मराठा आरक्षाबाबत राज्य सरकार अध्यादेश काढणार?

मराठा आरक्षाबाबत राज्य सरकार अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारकडून कोणतही लेखी आश्वासन न मिळाल्याने हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. तसंच सरकार अध्यादेश का काढत नाही असा सवालही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

May 15, 2019, 09:50 PM IST

मराठा आरक्षण पेच : वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच

मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरुच राहणार आहे.  

May 15, 2019, 07:50 PM IST
Mumbai Girish Mahajan On Meeting With Medical Students For Maratha Reservation PT1M59S

मुंबई| वैद्यकीय प्रवेशातील आरक्षणाचा पेच वाढणार?

मुंबई| वैद्यकीय प्रवेशातील आरक्षणाचा पेच वाढणार?

May 14, 2019, 12:40 AM IST

मेडिकल विद्यार्थ्यांचे हॉस्टेलवरील आक्षेपार्ह फोटो व्हाट्सअॅपवर केले व्हायरल

मिरज मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे हॉस्टेलवरील आक्षेपार्ह फोटो डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. 

Feb 3, 2018, 11:32 AM IST

मेडीकलच्या मराठी विद्यार्थ्यांना बसणार फटका

राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळे राज्यातल्या मराठी विद्यार्थ्यांना मेडीकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अॅडमिशन मिळणं कठीण होणार आहे. यंदा पोस्ट ग्रँज्यूएशनचे सर्व प्रवेश हे नीट अंतर्गत होत असल्यामुळं इतर राज्यांनी यातून पळवाट काढत अभिमत विद्यापीठांमध्ये राज्यातील मुलांसाठी कोटा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू महाराष्ट्र सरकारने असा कोणताही निर्णय न घेतल्यामुळं भूमिपुत्रांवर अन्याय होतोय. त्याविरोधात आता वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सेना, मनसेला या प्रकरणी लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.

Apr 20, 2017, 03:08 PM IST

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

नीटच्या परीक्षेसाठी विभागनिहाय केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयान याला हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती मिळतेय. यामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

Mar 17, 2017, 08:31 AM IST

खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी डोमेसाईल बंधनकारक

खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील ८५ टक्के प्रवेशांकरता डोमेसाईल म्हणजे रहिवाशी दाखला बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवलाय.  त्यामुळे यंदाचे वैद्यकीय महाविद्यालयातील ८५ टक्के जागा या ज्यांच्याकडे डोमेसाईल म्हणजेच रहिवाशी दाखला आहे त्यांनाच मिळणार आहे.

Sep 19, 2016, 06:47 PM IST