'गोकुळ वादळी वार्षिक सभे'च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात कडेकोट बंदोबस्त
दूध संघ मल्टीस्टेट करण्याचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
Sep 30, 2018, 09:10 AM ISTभारताकडून परराष्ट्र मंत्र्यांची बैठक रद्द, पाकची आगपाखड
'जगानं हे पाहायला हवं की पाकिस्ताननं स्थितीनुसार सकारात्मक मार्ग स्वीकारलाय...'
Sep 22, 2018, 09:40 AM ISTमोदी-शाहंची भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, लोकसभा निवडणुकीत ५ राज्यांवर फोकस
भाजपचं सरकार असलेल्या राज्यांच्या १५ मुख्यमंत्री आणि युतीमध्ये असलेल्या ७ उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक झाली.
Aug 28, 2018, 11:07 PM ISTनिवडणूक आयोगाची सर्वपक्षीय बैठक, अनेक मुद्द्यांवर चर्चा
अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
Aug 27, 2018, 10:58 AM ISTधनगर समाजाची आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आक्रमक आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय.
Aug 27, 2018, 07:55 AM ISTमराठा क्रांती मोर्चा: समन्वय समितीची आज पुण्यात बैठक
आंदोलनासंदर्भात महत्वाचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
Aug 5, 2018, 09:50 AM ISTमराठा आरक्षण: शिवसेना आमदारांची 'मातोश्री'वर बैठक
मराठा आरक्षणासाठी आज सर्वच पक्षांनी बैठकांचं आयोजन केलंय.
Jul 30, 2018, 08:09 AM ISTशिवसेनेला टाळत आरक्षणाच्या मुद्यावर भाजपची रात्री उशिरा मॅरेथॉन बैठक
तीन तासांपेक्षा जास्त वेळ मॅरेथॉन बैठक घेत चर्चा
Jul 27, 2018, 09:43 AM ISTशिवसेनेचा अजूनही भाजपवर 'विश्वास'! टीडीपी खासदारांची भेट नाकारली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.
Jul 15, 2018, 09:26 PM ISTमुंबई | मनसेची वादळी बैठक, नेते-राज ठाकरेंमध्ये खडाजंगी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 27, 2018, 08:38 PM ISTमनसेची वादळी बैठक, नेते-राज ठाकरेंमध्ये खडाजंगी
मुंबईत झालेली आजची मनसेची बैठक चांगलीच वादळी ठरली.
Jun 27, 2018, 08:31 PM ISTअमित शाहांनी बोलावली जम्मू-काश्मीरच्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक
जम्मू-काश्मीरच्या कॅबिनेटची बैठक
Jun 18, 2018, 09:35 PM ISTतलासरीच्या सभेत उद्धव ठाकरे मांडणार भूमिका
उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे आज लक्ष असेल.
Jun 7, 2018, 03:17 PM ISTअमित शाह-उद्धव ठाकरेंमध्ये अजूनही चर्चा सुरू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 09:27 PM ISTअमित शाह-उद्धव ठाकरेंमध्ये सव्वा तासापासून चर्चा सुरू
भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या सव्वा तासापासून चर्चा सुरू आहे.
Jun 6, 2018, 09:09 PM IST