close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

members

तिढा सुटणार का? भाजपच्या कोअर कमिटीची 11 वाजता बैठक

बैठकीत सत्तास्थापनेचा निर्णय होणार?

Nov 10, 2019, 08:13 AM IST

रणवीरच्या नेतृत्वाखाली '८३'चा संघ रवाना, 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची संघात वर्णी

दिलीप वेंगसरकरांच्या भूमिकेत झळकणार 'हा' मराठी अभिनेता

May 28, 2019, 12:53 PM IST

आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांना दिलेल्या स्मार्टफोनमध्ये अश्लील डेटा

तांत्रिक कारण देत सर्व महिलांना दिलेले हँडसेट परत घेण्यात आले आहेत.  

Mar 8, 2019, 05:35 PM IST
Pakisthan 44 JeM Terrorists Members Have Been Arrested In Pak PT2M40S

पाकिस्तान | 44 दहशतवाद्यांना अटक

पाकिस्तान | 44 दहशतवाद्यांना अटक

Mar 6, 2019, 06:10 PM IST
 Sindhudurg BJP Swabhiman Gram Panchayat Members Have Been Beat Up PT1M37S

सिंधुदुर्ग | भाजप ग्रामपंचायत सदस्याची महिलेला मारहाण

Sindhudurg BJP Swabhiman Gram Panchayat Members Have Been Beat Up
भाजप ग्रामपंचायत सदस्याची महिलेला मारहाण

Jan 26, 2019, 07:30 PM IST

हे असणार व्हॉट्सअॅपचे सहा नवे फिचर्स

व्हॉट्सअॅप लवकरच त्यांच्या यूजर्ससाठी सहा नवी फिचर्स घेऊन येणार आहे.

Dec 12, 2017, 11:28 PM IST

भारताविरुद्ध पराभवानंतर जयसूर्यासह श्रीलंकेच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांचा राजीनामा

टेस्ट आणि वनडे सिरीजमध्ये भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंकेच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यामध्ये निवड समिती अध्यक्ष सनथ जयसुर्यासह रंजीत मदुरासिंघे, रोमेश कालूवितर्णा, असंका गुरुसिंघा आणि एरिक उपाशांता यांचाही समावेश आहे.

Aug 30, 2017, 09:55 AM IST

बैठकीनंतर 'सुकाणू' समितीचे सदस्य मीडियासमोर...

बैठकीनंतर 'सुकाणू' समितीचे सदस्य मीडियासमोर... 

Jun 10, 2017, 09:02 PM IST

भाजप कार्यकर्त्यांचा रवी राणांच्या कार्यालयावर हल्ला

आमदार रवी राणा यांच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारच्या दरम्यान हल्ला केलाय. 

Apr 15, 2016, 01:52 PM IST

भारतीय महिला खेळाडूंचा ब्रॅवोच्या कॅम्पेन साँगवर डान्स

वर्ल्डकप टी-२० सामन्यांना सुरुवात झाली आहे. पुरुष आणि महिला दोन्ही भारतीय क्रिकेट संघ यंदाच्या वर्ल्डकपवर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Mar 18, 2016, 06:05 PM IST

नेपाळच्या दुसऱ्या भूकंपात झालेल्या भूस्खलनाचा भयानक व्हिडिओ

 गेल्या २५ एप्रिल रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपानंतर पुन्हा एकदा १ मे रोजी नेपाळला भूकंपाने हादरा दिला. त्यावेळी हिमालयात झालेले भूस्खलन अमेरिकेच्या साव्हेशन आर्मीच्या व्हॉ़लेंटिअर्सने हे भूस्खलन कॅमेऱ्यात कैद केले आहे. 

May 15, 2015, 02:55 PM IST

विजयादशमी : सरसंघचालक मोहन भागवत (भाग १)

सरसंघचालक मोहन भागवत (भाग १)

Oct 3, 2014, 11:51 AM IST

विजयादशमी : सरसंघचालक मोहन भागवत (भाग २)

सरसंघचालक मोहन भागवत (भाग २)

Oct 3, 2014, 11:51 AM IST

मेहुणीच्या कृत्यांमुळं ‘सिंघम’ खवळला!

बिग बॉस या रिअॅलिटी शो मध्ये सहभागी असलेल्या तनिषा मुखर्जीच्या कुंटुबातील सर्व सदस्य तनिषावर रागावले आहेत. तनिषाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना वाटते की, तनिषानं लवकरात लवकर बिग बॉसच्या घरातून बाहेर यावं.

Nov 30, 2013, 07:36 PM IST