menstruation cycle

मासिक पाळीदरम्यान चुकूनही करू नका 'ही' कामं; अन्यथा वाढेल धोका!

Do`s and Dont`s During Peiods : मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. शरीरात होणारे हे बदल कधी मानसिकतेपर्यंत पोहोचतात हेच अनेकजणींना कळत नाही. 

Nov 22, 2022, 09:05 AM IST

Menstruation Cycle and Signs on Body : मासिक पाळी येण्याच्या आधी शरिर देते 'हे' संकेत

पाळी येण्याआधी शरीरामध्ये हॉर्मोनल बदल घडतात ज्याचे संकेत शरीर देत असतं. हॉर्मोन्सच्या पातळीत चढ उतार होत असल्यामुळे शरीर हे  असतं. मात्र हे संकेत व्यक्ती आणि काळपरत्वे या बदलत देखील असतात

Oct 31, 2022, 07:56 PM IST

पुरूषांनाही होतो पिरीअड्सचा प्रॉब्लेम, २६ टक्के पुरूषांनी केले मान्य

प्रत्येक चौथ्या पुरूषाचे मानणे आहे की त्यांनाही मंथली पिरिअड्सची समस्या जाणवते. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. या पुरूषांनुसार महिन्याच्या एका विशिष्ट कालावधीत थकणे, अवस्थता सारख्या समस्यांचा अनुभव होतो. 

Nov 20, 2015, 10:17 PM IST