ऑनलाइन गेमिंगचा परिणाम! 14 वर्षांच्या मुलाचा धक्कादायक Video; घरचे त्याला बांधून ठेवतात
Viral Video : एका 14 वर्षींय मुलाच्या धक्कादायक व्हिडीओने अनेकांची झोप उडवली आहे. ऑनलाइ गेमिंगचा त्याचा इतक्या भयानक परिणाम झाला की, पालकांना त्याला बांधून ठेवायची वेळ आली आहे.
Jul 13, 2023, 11:23 AM ISTनैराश्याच्या भरात डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या
नैराश्याच्या भरात डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या
Jan 13, 2020, 10:15 PM ISTनैराश्याच्या भरात डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या
सध्याच्या घडीला भारतातील ४० टक्के लोक या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती आहे.
Jan 13, 2020, 08:47 PM ISTभारतात मानसिक रुग्णांची संख्या वाढली
भारतात मानसिक रुग्णांची संख्या वाढली
Dec 24, 2019, 04:50 PM ISTसेल्फीमुळं मानसिक आजार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नैराश्याबद्दल जनजागृती करण्यासाठी अरिजितने उचललं पाऊल !
आजकालच्या बदललेल्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
Sep 28, 2017, 10:05 PM ISTमानसिक आजारावर फायदेशीर असं स्मार्टफोन अॅप
सध्याच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीत ताण खूप वाढला आहे. ताण-तणाव व बदलते जीवनमान यामुळे अनेक मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा त्या आजाराचे निदान लवकर होत नाही किंवा त्याबद्दलची कल्पना देखील येत नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी मध्यम आणि वृद्ध प्रौढांमधील मानसिक आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठी एक स्मार्टफोन अॅप तयार केले आहे.
Aug 18, 2017, 09:51 AM IST`सेल्फी` म्हणजे मेन्टल डिसऑर्डर...
`सेल्फी` हा प्रकार सोशल मीडियावर खूप गाजतोय. स्वत:च स्वत:चा फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करणं हे जणू काही सध्याचं फॅड झालंय. पण, हा एक प्रकारचा मानसिक आजार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Apr 5, 2014, 08:11 PM IST