mental health tips

'10 हजार गुरु तुम्हाला रोज 20 हजार मार्गांनी...', आर माधवनने सांगितला तणावमुक्त आयुष्य जगण्याचा मंत्र

बॉलिवूड अभिनेता आर माधवनने (R Madhavan) तणावमुक्त आयुष्य कसं जगता येईल याचा फंडा सांगितला आहे. पण हे सांगताना त्याने आपण प्रमाणपत्रप्राप्त डॉक्टर किंवा शिक्षक नाही, मात्र आयुष्यातील अनुभवांच्या आधारे असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

 

Apr 25, 2024, 03:06 PM IST

नैराश्य आलंय? काळजी करु नका! डॉक्टरांनी दिलेल्या 'या' 5 टिप्स करा फॉलो

 नैराश्याकडे दुर्लक्ष केल्याने काही वेळा शरीरातील इतर आजारांचा धोका वाढतो. यामुळे मधुमेह आणि थायरॉईड होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्याच्या टीप्स जाणून घेऊया.

Apr 21, 2024, 03:02 PM IST

डोक्यात सतत नकारात्मक येतात? मन शांत राहण्यासाठी 'हे' उपाय करा, एकाग्रता वाढेल

डोक्यात सतत विचार सुरू असतात त्यामुळं मेंदूवर ताण आल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी मन शांत असणे खूप गरजेचे असते. अशांत मनाला शांत करण्यासाठी हे उपाय करुन पाहा. 

Apr 15, 2024, 06:15 PM IST

तणावापासून दूर राहण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

तणावापासून दूर राहयाच असेल तर  ठराविक पदार्थांपासून दूर राहा. जेणेकरुन तुमची तणावापासून सुटका होईल.

Mar 14, 2024, 05:55 PM IST

तुम्हीही तासनतास रिल्स बघताय? आत्ताच फोन फेकून द्या!

Instagram Reels impact On mental Health : तुम्ही अनेकदा निरीक्षण केलं असेल की जर तुम्ही तासाभराहून अधिक रिल्स बघत बसले तर अनेकांना थकवा जाणवतो आणि अस्वस्था वाटते.

Jan 13, 2024, 08:38 PM IST

जीव नकोसा झालाय? तुम्हाला खरंच स्ट्रेस होतोय? घरच्या घरी करू शकता 'हे' उपाय

Tips To Reduce Stress : आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक जण एका तणावाखाली वावरताना दिसतो. पण खरंच तुम्हाला स्ट्रेस झाला आहे का? कोणत्या प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला जाणवतोय, त्याची काय लक्षणं आहेत आणि घरच्या घरी यावर कशी मात करता येईल ते आज आपण जाणून घेणार आहात. 

Nov 20, 2023, 05:04 PM IST

Mental Health Tips: सारखे नको नको ते विचार येतात; 'या' अवास्तव विचारांना थांबवायचे कसे?

 Overthinking Tips: सध्याचे आपलं जीवन हे फारच धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे आपल्याला योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या मनात अनेकदा अवास्तव विचारही येतात. तेव्हा जाणून घेऊया की, नक्की या विचारांना थांबवायचे कसे? 

Jun 3, 2023, 08:01 PM IST

Mental Health: तुमची जवळची व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त आहे का? 'या' लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या

Symptoms of Mental Disorder: मानसिक आजारांचे आव्हान हे वाढ लागेल आहे. एकीकडे लोक मानसिक आरोग्यासाठी (Mental Health Awareness) समुपदेशनाची मदत घेताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांच्या आयुष्यातील मानसिक समस्यांचे निराकारण होणंही गरजेचे आहे. तेव्हा मानसिक आजारांच्या (What are the Symptoms of Mental Disorder) लक्षणांकडे लक्ष देऊ नका. 

Apr 23, 2023, 10:59 AM IST

Mental Health : मनःशांतीसाठी करा हे उपाय, आजच करुन पाहा

मानसिक आरोग्य चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे. काही उपायांनी अस्वस्थ मनाला लगेच शांती मिळते. त्यामुळे हे उपाय आजच करुन पाहू शकता.

Mar 29, 2023, 10:02 AM IST

health Tips: तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? नाहीतर उद्भवू शकतात गंभीर समस्या

Sitting On Toilet Seat For Long time: अनेकजण तासन् तास बाथरूममध्ये बसून मोबाईलवर वेळ घालवत असतात. काहीजण बाथरूममध्ये बसून पेपर वाचत असतात तर काही जण मोबाईल वापरात असतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.

Feb 10, 2023, 04:19 PM IST

Health Tips: 'या' 5 वाईट सवयींपासून दूर राहा, नाहीतर...

चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्यामध्येही 5 वाईट सवयी असतील तर आताच थांबा. कारण त्या सवयी तुम्हाला नंतर महागात पडू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती... 

Jan 31, 2023, 04:49 PM IST

Health Tips : नाश्त्यामध्ये ‘हा’ पदार्थ खात असाल तर आजच टाळा, नाहीतर आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Healthy Breakfast:  फिट राहण्यासाठी हेल्दी नाश्ता करणे आवश्यक आहे. त्यामध्ये पण तुम्ही कोणते पदार्थ खावे ज्यामुळे तुम्ही फीट राहाल याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

Dec 19, 2022, 03:20 PM IST

Health Tips : ऑफिसमध्ये अचानक थकवा जाणतो?, मग जवळ ठेवा 'हे' Magical Food

Health Tips 2022 :  अनेक वेळा ऑफिस असो किंवा घरात काम करताना अचानक आपल्या थकवा, सुस्ती जाणवते. मग त्यानंतर काही काम करावसं वाटतं नाही. मग असावेळी आपल्या किचनमध्ये असलेले काही पदार्थ तुम्हाला झटपट उर्जा मिळवून देतील. 

 

Nov 18, 2022, 08:47 AM IST

Lying On Stomach: पोटावर झोपून तुम्हीही लॅपटॉपवर काम करता? तर तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार

Health Tips: लॅपटॉपचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, चला पाहूया.

Oct 10, 2022, 04:02 PM IST