mercury transit 2023 dates

Budh Gochar 2023 : सोमवारी 'या' लोकांचं नशीब पलटणार, बुध देणार बंपर पैसा आणि घवघवीत यश

Mercury Transit 2023 :  ग्रहांच्या गोचरमुळे आपल्या आयुष्यावर (Astrology today) परिणाम होतो. कुंडलीतील ग्रह कुठल्या घरात आहे यावर त्याचं आरोग्य, नोकरी, आर्थिक स्थिती, सुख आणि संकट अशा अनेक गोष्टी ठरल्या जातात. अगदी विवाह योग देखील यातून सांगितला जातो. सोमवारी (Horoscope monday 27 february) बुध ग्रहाच गोचर होणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. 

Feb 26, 2023, 11:50 AM IST

बुध गोचर 2023 : 13 दिवसांनी उजळणार 'या' लोकांचं नशीब! मिळणार भरपूर पैसा आणि यश

Mercury Transit 2023 in Kumbh : पंचांगानुसार, बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत, असं ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. 

Feb 15, 2023, 02:55 PM IST

Budh Gochar 2023: बुध गोचरामुळे तयार होणार भद्र राजयोग, काय असतं फलित जाणून घ्या

Budh Gochar 2023 In Makar Rashi: न्यायदेवता शनि महाराजांनी राशी बदल केल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडतील असा अंदाज ज्योतिषशास्त्र जाणकारांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे आता राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. यामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होणार आहे.

Jan 18, 2023, 01:21 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x