mercury transit 2023 effect

Budh Gochar 2023: बुध गोचरामुळे तयार होणार त्रिकोण राजयोग, या तीन राशींना मिळणार लाभ

kendra Trikone Rajyog 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या गोचर कालावधीनुसार राशी बदल करत असतो. विशेष म्हणजे प्रत्येक राशीचा एक गुणधर्म आहे. त्यामुळे ग्रहांच्या गोचरासोबत स्थानाकडे लक्ष दिलं जातं. काही राशींना शुभ तर राशींना अशुभ परिणाम भोगावा लागतो. 

Jan 8, 2023, 08:18 PM IST