भुल्लरची दया याचिका फेटाळली, फाशी कायम
१९९३ मधल्या दिल्ली स्फोटातला आरोपी देविंदर पाल सिंग भूल्लर याची फाशी सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवलीय. फाशीची शिक्षा रद्द करावी याबाबत भूल्लरनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली.
Apr 12, 2013, 01:05 PM ISTराष्ट्रपतींचं आणखी पाच जणांच्या फाशीवर शिक्कामोर्तब
अजमल कसाब आणि अफजल गुरूच्या फाशीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आणखी सात द्या अर्ज निकालात काढलेत.
Apr 4, 2013, 12:46 PM ISTउदार राष्ट्रपती... मृत व्यक्तीलाही दिलं 'जीवदान'
राष्ट्रपती प्रतिभाताई आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती... आता आणखी एक इतिहास त्यांनी आपल्या नावावर नोंदवलाय. फाशिची शिक्षा सुनावलेल्या ३५ कैद्यांची शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेच्या शिक्षेत बदलणाऱ्या त्या भारताच्या गेल्या तीन दशकांतील पहिला राष्ट्रपती ठरल्यात.
Jun 23, 2012, 03:14 PM IST