मेट्रोची दरवाढ करु नका, चुकीची माहिती दिल्याने हायकोर्टाचे ताशेरे
मेट्रो न करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. mmrda आणि रिलायन्सने चुकीची माहिती दिल्याने न्यायालयाचे ताशेरे ओढले आहेत.
Mar 18, 2016, 09:13 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रो भाडेवाढीला सध्या ब्रेक
मुंबई मेट्रोच्या भाडेवाढीला सध्या तरी ब्रेक लागला आहे, जोपर्यंत मुंबई मेट्रोचं स्पेशल ऑडिट होत नाही, तोपर्यंत मुंबई मेट्रोची भाडेवाढ कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Aug 10, 2015, 05:32 PM IST