राजू शेट्टी झाले मुंबईकर, स्वप्ननगरीत खासदार कोट्यातून म्हाडाचं घर... जाणून घ्या घराची किंमत
MHADA Lottery 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) अर्थात म्हाडाने मुंबईतल्या 2030 घरांसाठी सोडत काढली. यात खासदार कोट्यातून माजी खासदार राजू शेट्टी यांनाही घर लागलं आहे.
Oct 9, 2024, 02:57 PM IST
MHADAच्या मुंबईतील 2,030 घरांसाठी आले 1 लाखांहून अधिक अर्ज पण 'इतक्यांनीच' भरलं सिक्योरिटी डिपॉझिट
Mhada lottery 2024: लकी ड्रॉ लॉटरीसाठी म्हाडाकडे 1 लाख 34 हजार 350 अर्ज प्राप्त झाले आहेत.
Sep 27, 2024, 08:58 PM ISTMumbai| म्हाडाच्या नवीन घरांतील गळतीमुळे इमारतीतील समस्यांनी रहिवासी त्रस्त
Preview for mhada home leackage news
Jun 28, 2024, 10:55 AM ISTगिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! ठाण्यात घरं मिळणार... गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा
ठाणे जिल्ह्यात म्हाडामार्फत घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करुन घेणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. यासाठी ठाणे जिल्हयातील 21.88 हेक्टर शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Jul 28, 2023, 08:57 PM ISTMHADA: म्हाडाकडून गुड न्यूज! घरांसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ
MHADA House: म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.
Jun 23, 2023, 08:05 PM ISTमुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर...
Mhada Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता म्हाडा घरांच्या सोडतीमधील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील 2 हजार 48 घरांसाठी आजपासून अनामत रकमेसह अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अनामत रक्कमेसह सर्वप्रथम अर्ज सादर करणाऱ्या पात्र अर्जदाराला घर वितरित करण्यात येणार आहे. अंदाजे 20 ते 25 लाख इतकी किंमत या घरांची आहे.
Mar 17, 2023, 08:22 AM ISTMhada Lottery 2023 : होळीच्या मुहूर्तावर मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'या' तारखा लक्षात ठेवा!
Konkan Mhada Lottery 2023 : घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण मंडळाच्या 4 हजार 752 घरांसाठी अर्ज आणि सोडतीची तारीख ठरली आहे. त्यामुळे या तारखा लक्षा ठेवा अन्यथा...
Mar 5, 2023, 08:08 AM ISTMhada Lottery : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 16 ते 44 लाख रुपयांत घर
Konkan Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. कोकण मंडळाच्या घरांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार आहे. तब्बल 4000 घरांची सोडत आहे.
Jan 8, 2023, 09:27 AM ISTMhada Lottery : म्हाडा घरांसाठी अर्ज करताना आता..., तुमचं उत्पन्न असं ठरवणार !
Mhada Home : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण यापुढे अर्जदाराचं उत्पन्न संगणक ठरवणार आहे. (Mhada Lottery)
Nov 29, 2022, 09:05 AM ISTMhada : म्हाडाचा मोठा निर्णय, आता घरं बुकींगसाठी Deposit किती असणार?
Mhada Lottery : सर्वसामान्यांचे घर अशी ओळख असलेल्या म्हाडासंदर्भात मोठी बातमी. म्हाडाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. (Mhada Deposit)
Nov 17, 2022, 07:49 AM ISTमुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, दिवाळीत इतक्या घरांसाठी लॉटरी निघणार
म्हाडाची दिवाळी भेट, पाहा कोणत्या गटात किती घरे असणार उपलब्ध
Jun 2, 2022, 06:35 PM IST
VIDEO । मुंबईत आमदारांना 1 कोटींचे घर, 75 आजीमाजींचा योजनेला प्रतिसाद
75 Formar And Current MLAs Respond To Flat Scheme In Mumbai
Apr 18, 2022, 10:30 AM ISTमुंबईकरांसाठी गुड न्यूज, मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण
घराचं स्वप्न बघणाऱ्या सर्वसामान्यांना म्हाडाने दिली खुशखबर
Jan 10, 2022, 07:37 PM ISTघर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारीत मुंबई म्हाडाची लॉटरी
Mhada Home Lottery : मायानगरी मुंबईत जानेवारी 2022मध्ये म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
Aug 26, 2021, 07:04 AM IST