mhada konkan lottery 2023

म्हाडाची घरं नकोत का कोणाला? पाहा पहिल्यांदाच असं घडलं तरी काय...

MHADA Konkan Division Houses Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5311 घरांसाठी पुन्हा सोडत काढण्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात ही सोडत काढण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र म्हाडाच्या घरांसाठी अल्प प्रतिसाद मिळत आहेत

Sep 22, 2023, 08:42 AM IST

म्हाडाची 5309 घरांसाठी बंपर लॉटरी; ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिह्यात सदनिकांची विक्री

म्हाडा’च्या 5 हजार 309 घरांसाठी 15 सप्टेंबरपासून अर्जविक्री सुरु होणार आहे.  कोकण मंडळ परिक्षेत्रातल्या घरांची सोडत नोव्हेंबरमध्ये काढणार आहे.

Sep 14, 2023, 08:46 PM IST

आता संधी सोडू नका! म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 'या' घरांसाठी पुन्हा सोडत

Mhada Konkan lottery 2023 : मुंबईत स्वस्तात घर शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडा कोकण मंडळाकडून मोठा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा लॉटरी निघालीये. जाणून घ्या कधी आणि कुठल्या घरांसाठी ही जाहिरात आहे ते...

Jul 23, 2023, 10:16 AM IST

CIDCO Lottery 2023 : नवी मुंबईत घर घ्यायचेय ! सिडकोची पुन्हा एकदा 5000 घरांसाठी लॉटरी

CIDCO Lottery 2023 Latest Update : नवी मुंबईत सिडको लवकरच 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. तळोजा नोडमधील घरे सोडतीसाठी तयार आहेत. त्यामुळे घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी  आहे.

Jun 10, 2023, 09:04 AM IST

Mhada Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडाच्या कोकण मंडळाची दिवाळीत पुन्हा सोडत

Mhada Lottery :  मायानगरी मुंबईत आपले स्वत: चे हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता या लोकांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. कारण म्हाडाच्या कोकण मंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा नव्या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

May 7, 2023, 08:57 AM IST

Mhada : ठाण्यात नको! नवी मुंबईत घर हवं, म्हाडाकडे लोकांचा अर्ज का? मिळतेय नवी मुंबईत घरांना पसंती

Mhada Home : शहरी भागात स्वत:च्या घर असावे असं प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण अनेकांची धडपड सुरु असते. या दृष्टिकोनाचा विचार करता मुंबई आणि एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर प्रदेशात म्हाडाच्या घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

May 1, 2023, 04:05 PM IST

Mhada Lottery News : एप्रिल महिन्याअखेर म्हाडाच्या घरांची सोडत; कधी, कुठे, कसा भराल अर्ज? पाहून घ्या

Mhada Lottery News : हक्काचं घर हवं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. याच स्वप्नपूर्तीसाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. या साऱ्यामध्ये आर्थिक गणितही आलंच. ते सांभाळताना इथं मदत होते, म्हाडाची. 

Apr 13, 2023, 07:51 AM IST

MHADA Lottery | घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडा राज्यभरात बांधणार 12,724 घरं

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार प्राधिकरणाने मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती किंवा प्रादेशिक मंडळांमध्ये एकूण 12,724 घरे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.

Apr 6, 2023, 05:07 PM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, 19 एप्रिल तारीख लक्षात ठेवा...

Mhada Konkan Lottery 2023 : मुंबईत आपलंही एक घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्या सर्व नागरिकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास 19 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Apr 4, 2023, 08:08 AM IST

Mhada News : म्हाडाच्या 'या' इमारतींबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय

Mhada News : राज्य शासनाच्या निर्णयानं नेमके काय बदल होणार, नागरिकांना यातून कसा फायदा मिळणार? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Budget 2023) राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

 

Mar 9, 2023, 08:46 AM IST

MHADA Lottery 2023: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार...4640 सदनिकांसाठी करू शकतात अर्ज

Mhada Lottery 2023: म्हाडा लॉटरी 2023 नवीन अपडेट समोर येतं आहे. आता म्हाडा कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Mhada Kokan Region)  एक नवीन खूशखबर आली आहे. आता म्हाडाच्या सदनिका तुम्ही अर्ज (How to apply for Mhada) करू शकता, कसं जाणून घ्या? 

Mar 8, 2023, 07:11 PM IST

MHADA : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची 700 घरं

Mhada Lottery 2023: स्वत:चं हक्काचं घर असाव असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांना हे स्वप्न धुसर वाटते. मात्र महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडामुळे अनेकांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे. 

Feb 6, 2023, 09:02 AM IST