कोणाला लागणार म्हाडाची लॉटरी? कुठे पाहता येईल निकाल, नाव जाहीर झाल्यानंतर पुढे काय? जाणून घ्या
Mumbai Mhada Lottery 2024: म्हाडा मुंबई मंडळाची आज 2030 घरांसाठीची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. कुठे पाहता येणार निकाल? वाचा
घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा, म्हाडाने डोमेसाईल प्रमाणपत्राबाबत घेतला मोठा निर्णय
Mhada Mumbai Lottery: म्हाडाने अर्जदारांसाठी एक दिलासादायक बातमी आणली आहे. घरांसाठी अर्ज भरताना आता जुने म्हणजेच २०१८ पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र (अधिवास दाखला) तात्पुरते ग्राह्य धरले जाणार आहे
म्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेते
Mhada Lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
उरले फक्त काही तास! मुंबई Mhada Lottery 2024 साठी कधी भरायचा अर्ज? काय आहेत महत्त्वाच्या तारखा?
Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीसंदर्भातील सर्वात महत्त्वाची बातमी. तारखा लक्षात ठेवा, वेळ नोंद करून ठेवा आणि कागदपत्र हाताशी घ्या.... अर्ज कुठे आणि कधीपासून भरायचा, तुम्ही कोणत्या उप्तन्नगटात येता? सर्व माहिती एका क्लिकवर.