mhada mhada lottery for mill workers

MHADA Lottery For Mill Workers : गिरणी कामगारांसाठी महत्त्वाची बातमी, सदनिकेसाठी मुदतवाढ

गिरणी कामगारांना निम्या किमतीत घरे मिळणार असल्याचे आश्वासन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केले होते.  तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगार शिष्टमंडळाला तशा प्रकारचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 2020 मध्ये गिरणी कामगारांसाठी घरांची लॉटरी काढण्यात आली (Mhada Lottery For Mill Workers). 

Feb 22, 2023, 06:45 PM IST