mhada pune mandal lottery

घर खरेदीची शेवटची संधी; म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या लॉटरीसाठी सुमारे ७३,८४८ पैकी ५१,००० अर्जदारांचे अनामत रकमेसह अर्ज दाखल झाले आहेत.  अनामत रक्कम भरणा करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत आहे. 

Oct 30, 2023, 07:07 PM IST