mhada redevelopment building

'झी 24 तास'चा दणका : म्हाडा 1200 कोटींचा घोटाळा, गृहनिर्माण मंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

MHADA Scam  : म्हाडाच्या रिडेव्हलपमेंट इमारतीत सुमारे 1200 कोटींचा घोटाळा झाल्याचे वृत्त 'झी 24 तास'ने दाखविल्यानंतर याची दखल राज्य सरकारने घेतली आहे.  

Mar 16, 2022, 09:32 PM IST
Zee24Taas Investigation Report Operation : Scam of Houses in MHADA Redevelopment Building PT5M12S

VIDEO । गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी, म्हाडात मोठा घोटाळा

Zee24Taas Investigation Report Operation : Scam of Houses in MHADA Redevelopment Building

Mar 16, 2022, 08:05 PM IST

MHADA Scam : राज्याच्या गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी, म्हाडाचा सर्वात मोठा घोटाळा

MHADA Biggest Scam : गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी. म्हाडात रिडेव्हलपमेंट्च्या इमारतीतल्या घरांचा मोठा घोटाळा 'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झाला आहे. 

Mar 16, 2022, 06:23 PM IST