mhada

म्हाडाची ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारीत होणार

MHADA recruitment exam now online पुढे ढकललेल्या म्हाडा परीक्षेसंदर्भातली महत्वाची बातमी. 

Dec 21, 2021, 09:01 AM IST

या जिल्ह्यातील 14 ग्रामसेवक, 2 कृषी विस्तार अधिकारी निलंबित

या प्रकरणी एकूण 16 जणांना निलंबित करण्यात आलं आहे.

Dec 20, 2021, 02:40 PM IST

धक्कादायक! म्हाडा, टीईटीपाठोपाठ पोलीस भरतीतही घोटाळा?

म्हाडाच्या परीक्षार्थींना पास करण्यासाठी चक्क रेटकार्ड तयार करण्यात आलं होतं

 

Dec 20, 2021, 02:03 PM IST

म्हाडा, टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला असतानाच MIDC परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय

 मे अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीकडून MIDC भरती परीक्षा घेण्यात आली

Dec 18, 2021, 07:54 AM IST

शासकीय भरतीतल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश, आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

शासकीय भरतीतल्या गैरव्यवहाराचा झी २४ तासवर गौप्यस्फोट 

Dec 17, 2021, 03:54 PM IST

TET Paper Leak : तुम्ही अभ्यास करायचे, आणि हे उमेदवार एक अक्षरही न लिहिता कसे पास व्हायचे, पाहा

पुणे पोलिसांनी सांगितलं पेपरफुटीची  A to Z कहाणी, तुम्हालाही धक्का बसेल

Dec 17, 2021, 02:06 PM IST

म्हाडाची भरती परीक्षा आता ऑनलाईन होणार

MHADA Online Exam : म्हाडाची भरती परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे. 

Dec 17, 2021, 01:01 PM IST

Raj Thackeray : 'पेपर फोडणारे फुटत नाहीत', पेपर फुटीवरुन राज ठाकरे संतापले

आरोग्य विभाग भरती परीक्षाच्या पेपरफुटीनंतर म्हाडा परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला

Dec 14, 2021, 03:16 PM IST

म्हाडा पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती, असा कोडवर्डचा वापर

MHADA exam paper leak : 'म्हाडा' पेपर मिळवण्यासाठी कोडवर्डचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे. 

Dec 14, 2021, 09:09 AM IST

म्हाडाच्या परीक्षा आता 'या' संस्थे अंतर्गत, जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा

प्रामाणिक हुशार आणि गरीब घरातून आलेल्या विद्यार्थ्यांचा हक्क आहे आणि आपण तो हिरावून घेऊ शकत नाही

Dec 13, 2021, 07:46 PM IST

धक्कादायक! आरोग्य भरती गैरप्रकारानंतर म्हाडा पेपरफुटीची पाळमुळंही मराठवाड्यात

ज्या कंपनीकडे पेपर सेट करण्याचं कंत्राट होतं त्यांच्याकडूनच पेपर फुटीचा हा गोरखधंदा सुरु असल्याचं पोलिस तपासात उघड 

Dec 13, 2021, 02:10 PM IST