mhadas lottery

Mumbai Uday Samant On Mhada Housing Lottery Before Code Of Conduct For Election PT1M18S

मुंबई । मुंबईसह राज्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी

मुंबईसह राज्यभरातील म्हाडाच्या घरांची लॉटरी आचारसंहितेपूर्वी जाहीर होणार आहे. तसे संकेत मिळत आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबादमधील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. तसेच ज्या ज्या बांधकाम व्यवसायिकांनी म्हाडाचे 130 कोटी रुपये थकवले आहेत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखळ करण्यात येणार आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Feb 14, 2019, 12:10 AM IST

मुंबईसह राज्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार

मुंबईसह राज्यभरातील म्हाडाच्या घरांची लॉटरी आचारसंहितेपूर्वी जाहीर होणार आहे. 

Feb 13, 2019, 04:24 PM IST