mi vs pbks

DRS Controversy: मुंबई इंडियन्सकडून फिक्सिंग? डग आऊटमधून इशारा केल्यानंतर अंपायरने बदलला निर्णय?

MI vs PBKS DRS Controversy: पंजाब विरूद्धच्या सामन्यात एक अशी एक घटना घडली, जी पाहून अनेकांनी मुंबईच्या टीमवर ‘फिक्सिंगचे’ आरोप केले आहेत. यावेळी सामन्यात डीआरएसबाबत विरोधी टीम पंजाब किंग्जच्या कर्णधाराचंही ऐकलं नाही. 

Apr 20, 2024, 08:12 AM IST

बुमराहचा यॉर्कर आहे की बंदुकीची गोळी? क्षणात दांड्या गुल.. हा Video तुम्ही पाहिलात का

Jasprit Bumrah Yorker : मुंबई इंडियन्सने चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्सचा 9 धावांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय ठरलाय. मुंबईच्या या विजयाचा हिरो ठरला तो यॉर्कर किंग जसप्रती बुमराह

Apr 19, 2024, 02:30 PM IST

Hardik Pandya: अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी झाली नाही...; विजयानंतरही असं का म्हणाला हार्दिक पंड्या?

Hardik Pandya Reaction: आयपीएल 2024 स्पर्धेतील 33 वा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला. महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगतदार सामना पहायला मिळाला. 

Apr 19, 2024, 08:34 AM IST

IPL Points Table : पंजाबच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार का?

IPL Points Table Scenario : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेर पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) प्लेऑफचं गणित सोपं झालंय.

Apr 18, 2024, 11:53 PM IST

रोहित शर्माने रचला इतिहास, आयपीएलमध्ये केला अनोखा विक्रम

IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे.  अशातच रोहित शर्माच्या नावावर यंदाच्या आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम जमा झाला आहे. रोहितने धोनीच्या विक्रमाशी बरोबर केली आहे. 

Apr 18, 2024, 07:58 PM IST

PBKS vs MI, IPL 2024 : मुंबई अन् पंजाब तिसऱ्या विजयासाठी सज्ज, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

MI vs PBKS, Head To Head Record: आयपीएल 2024 स्पर्धेत आज  करो या मरोची स्थिती असणार आहे. पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रंगणार आहे. आजा हा सामना कसा असेल? दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी काय असेल ते जाणून घ्या... 

Apr 18, 2024, 01:12 PM IST

Video : "परिणीती भाभी जिंदाबाद"! राघव चड्ढांसोबत IPL सामना पाहायला पोहोचताच अभिनेत्रीचं अनोखं स्वागत

IPL 2023 : बॉलिवूड अभिनेत्री परिणीत चोप्रा  (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (MP Raghav Chadha) हे लग्न करणार असल्याची बातमी सध्या जोरदार चर्चेत आहे. दुसरीकडे बुधवारी आप नेते राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यामुळे आता दोघेही एकत्र असल्याच्या चर्चांना विराम मिळाला आहे.

May 4, 2023, 09:04 AM IST

MI vs PBKS : बदला घेण्यासाठी पंजाबविरूद्ध मुंबई उतरणार मैदानात, कशी असेल प्लेईंग 11?

MI vs PBKS: पंजाब विरूद्ध मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबने बाजी मारली होती. त्यामुळे आजच्या या सामन्यात मुंबई इंडियन्स जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. 

May 3, 2023, 04:46 PM IST

MI vs PBKS: सूर्याचं तेज पडलं फीकं; शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीपने मुंबईच्या हातून हिरावला सामना

पंजाब किंग्स (Punjab kings) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर (MI vs PBKS) रंगला होता. या सामन्यात मुंबईला होम ग्राऊंडवरच पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय.

Apr 22, 2023, 11:35 PM IST

IPL 2022 : 5 वेळा पराभूत होऊनही मुंबईसाठी प्ले ऑफचा मार्ग मोकळा?

5 वेळा पराभूत होऊनसुद्धा मुंबई टीम प्ले ऑफपर्यंत कशी पोहोचणार? काय आहे समीकरण जाणून घ्या

Apr 14, 2022, 04:24 PM IST

कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही या कारणामुळे थोपटली खेळाडूची पाठ

रोहित शर्माकडून प्रत्येक कॅप्टननं ही गोष्ट शिकायलाच हवी, एकदा हा व्हिडीओ पाहाच

Apr 14, 2022, 01:36 PM IST

4,6,6,6,6 बेबी एबीकडून राहुल चाहरची तुफान धुलाई, पाहा व्हिडीओ

बेबी एबीने 'या' बॉलरची काढली पिसं, एकाच ओव्हरमध्ये 29 धावांची कमाई

Apr 14, 2022, 10:27 AM IST

कॅप्टन रोहित शर्माला सलग पाचव्या पराभवासोबत आणखी एक मोठा धक्का

पंजाबकडून आधीच पराभवाचं दु:खं त्यामध्ये IPL कडून मिळाला मोठा धक्का, भरावा लागला मोठा दंड

Apr 14, 2022, 08:46 AM IST

कळतंच नाहीये काय चुकतंय...; सलग 5 पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा हताश

पाचव्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.

Apr 14, 2022, 08:26 AM IST

पंजाबचं बल्ले बल्ले! या खेळाडू ठरला विजयाचा खरा हिरो; कॅप्टन अग्रवालकडून कौतुक

पंजाबच्या विजयानंतर कॅप्टन मयंक अग्रवालचं मोठं विधान

 

Apr 14, 2022, 08:13 AM IST