michael clarke

IPL 2023: नाव मोठं पण लक्षण खोटं; 'या' 3 खेळाडूंना मारता आला नाही एकही सिक्स!

आयपीएलची (IPL 2023) सुरूवात झाली आणि टी-ट्वेंटी क्रिकेटला नवं रूप मिळालं. वनडे आणि टेस्ट सामन्याचा प्रभाव कमी होण्याचं कारण म्हणजे टी-ट्वेंटीची आक्रमक फलंदाजी. आयपीएल म्हटलं की सिक्स आणि फोरचा पाऊस, मात्र मायकेल क्लार्क, आकाश चोप्रा आणि शोएब मलिक या तीन खेळाडूंना आयपीएलमध्ये सिक्स मारता आला नाही.

Apr 3, 2023, 04:04 PM IST

IND vs AUS : भारताकडून शिका काहीतरी... आपल्याच संघावर चिडला मायकल क्लार्क

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कला वाटतं की, भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाची खराब कामगिरी मोठ्या चुकांनी झाली आहे.

Feb 20, 2023, 07:12 PM IST

Australia Captain Slapped By GF: भररस्त्यात Girlfriend ने ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या कनाशीलात लगावली; Video Viral

Australia Captain Slapped By Girlfriend: हा सर्व प्रकार सुट्ट्यांमध्ये गर्लफ्रेण्डबरोबर फिरायला गेलेला असताना घडल्याची माहिती समोर येत असून डिनर सुरु असतानाच वाद झाला. या वादातूनच पुढे हाणामारी झाली.

Jan 19, 2023, 12:28 PM IST

Shane Warne Funeral: ग्लेन मॅकग्रा रडला, वॉर्नला शेवटचा निरोप, फोटो पाहा

ऑस्ट्रेलियचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नवर (Shane Warne Funeral) आज रविवारी (20 मार्च) अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

Mar 20, 2022, 06:52 PM IST

Shane Warne Funeral | शेन वॉर्नला अखेरचा निरोप, क्रिकेटपटूंना अश्रू अनावर

फिरकीचा जादूगार ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्नचं (Shane Warne Funeral) काही दिवसांपूर्वी वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं.

Mar 20, 2022, 05:39 PM IST

शेन वॉर्नची 'ती' वाईट सवय; मॅचआधी आटोपायचा हे काम

शेन वॉर्न त्याच्या 15 वर्षांच्या काळात अनेक विवादांचाही भाग राहिला होता.

Mar 5, 2022, 09:48 AM IST

बायकोपासून लांब जाणं 'या' क्रिकेटरला महागात नाही... तर 300 कोटींना पडलं

भारताचा सलामीवीर शिखर धवनचा नुकताच त्याच्या पत्नीपासून घटस्फोट झाला, त्यानंतर तो चर्चेत आला.

Mar 1, 2022, 06:46 PM IST

'आयपीएलसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून या भारतीय क्रिकेटपटूची चापलुसी'

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूकडून त्यांच्याच खेळाडूंवर गंभीर आरोप

Apr 7, 2020, 04:34 PM IST

World Cup 2019 : 'बुमराह, वॉर्नरचं वर्ल्ड कप जिंकवू शकतात'

टीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. 

Jun 24, 2019, 09:07 PM IST

World Cup : लाईव्ह कॉमेंट्री करताना सौरव गांगुलीचा पाकिस्तानी चाहत्यांवर निशाणा

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. 

Jun 17, 2019, 08:16 PM IST

मायकल क्लार्क पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनण्यास तयार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला त्याचं कर्णधारपद गमवावं लागलं आहे. 

Mar 26, 2018, 08:16 PM IST

'संन्यास' सोडून मैदानावर ये : हरभजन सिंह

एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाची कामगिरी तुलनेत अगदीच सुमार राहिली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीची मजेदार फिरकी घेत भारतीय गोलंदाच हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला पुनरागमन करण्याचा सल्ला दिला.

Sep 26, 2017, 08:52 AM IST

धोनी संदर्भात मायकल क्लार्कने केलं मोठं वक्तव्य

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. धोनीचा हा फॉर्म पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क याने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Sep 20, 2017, 07:52 PM IST

क्लार्कची भविष्यवाणी : हे दोन संघ असतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने चँपियंस ट्रॉफीबाबात भविष्यवाणी केली आहे. क्लार्कला वाटतं की, पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या चँपियंस ट्राफीच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ असतील.

May 14, 2017, 11:49 AM IST

क्लार्कने कोहलीचं समर्थन करत ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांना सुनावलं

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने कोहलीला म्हटलं आहे की, ऑस्ट्रेलियाच्या दोन किंवा तीन पत्रकारांमुळे नाराज होण्याची गरज नाही आहे जे त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Mar 23, 2017, 10:57 AM IST