खव्वयांनो सावधान, माशांवर ताव मारण्याआधी ही बातमी वाचा
microplastics in the digestive tracts of fish : आता मासे खव्वयांना सावध करणारी बातमी. तुम्ही आम्ही अतिशय चवीने मासे खातो. मात्र हेच मासे आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात.
Mar 7, 2022, 05:15 PM IST