microsoft layoff

Microsoft Layoffs: ज्या नोकरीसाठी आयुष्याची 21 वर्ष दिली, तिथूनच मिळाला नारळ; डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट व्हायरल

Microsoft Layoffs: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे नोकरकपातीची. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांवर आता टांगती तलवार लागल्यासारखे झाले आहे. परंतु त्यातूनही आता सर्वात मोठी चर्चा सुरू झालीये ते मायक्रोसॉफ्टनं केलेल्या नोकरकपातीबद्दल. जगातल्या या नामवंत कंपनीनं एकूण 10,000 हजार लोकांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. 

Jan 20, 2023, 03:51 PM IST