mike pompeo

Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त विधानावरुन परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकी मंत्र्याला सुनावलं

S Jaishankar Hits Back Mike Pompeo: अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी भारताच्या दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री Sushma Swaraj यांच्याबद्दल आपल्या पुस्तकात वादग्रस्त विधान केलं असून या विधानावरुन एस. जयशंकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Jan 25, 2023, 06:30 PM IST

'आज आपण चीनसमोर झुकलो तर उद्या आपल्या मुलांना दयेची भीक मागावी लागेल'

लोकशाही देशांची एकत्रित मोट बांधण्याची वेळ आली आहे.

Jul 24, 2020, 08:34 AM IST

भारताने चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया

सीमेवर भारत आणि चीन यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनच्या ५९ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. 

Jul 1, 2020, 10:42 PM IST

अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरुच, चीनला पुन्हा फटकारलं

अमेरिकेत मृतांचा आखडा आणखी वाढला

May 15, 2020, 12:47 PM IST

WHO विरोधात अमेरिकेची आक्रमक भूमिका, वेगळी आरोग्य संघटना बनवण्याचे संकेत

अमेरिकेचे या भूमिकेमुळे जगभरातील देश हैराण

Apr 24, 2020, 04:24 PM IST

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणतात, मोदी है तो मुमकिन है...

प्रचाराच्या काळात ही घोषणा सातत्याने लोकांच्या कानावर पडत होती.

Jun 13, 2019, 09:21 AM IST