धुळ्याचे सुपुत्र मिलिंद खैरनार यांना मरणोत्तर शौर्य चक्र
धुळ्याचे सुपुत्र मिलिंद खैरनार यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झालंय. निंभोरकर यांच्या नेतृत्त्वात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता
Jan 26, 2018, 01:03 AM ISTनंदुरबार | शहीद मिलींद खैरनार यांची यशोगाथा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
...पण बेसवर सुखरुप पोहचल्याचा मॅसेज आलाच नाही!
दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कमांडो मिलिंद खैरनार हे कमालीचे धाडसी आणि निर्भिड होते. एखाद्या गुप्तहेराप्रमाणे मिलिंद याचं व्यक्तिमत्व होतं. कुटुंब आणि मित्रांमध्ये राहणारे मिलिंद आणि आपल्या कर्तव्यावर हजर असलेले मिलिंद यांच्यात कमालीची तफावत होती.
Oct 12, 2017, 08:31 PM ISTनंदुरबार | शहीद मिलींद खैरनार यांच्यावर अंत्यसंस्कार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शहीद मिलिंद खैरनार यांना अखेरचा निरोप
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेला महाराष्ट्राचा वीरपुत्र मिलिंद खैरनार यांच्यावर नंदूरबार जिल्ह्यातल्या त्यांच्या बोराळे या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Oct 12, 2017, 07:56 PM ISTशहीद मिलिंद खैरनार यांनी २६/११ हल्लात शौर्य गाजवलं
मिलिंद खैरनारांनी मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातही मोठं शौर्य गाजवल्याचं समोर आलं आहे.
Oct 12, 2017, 10:59 AM ISTशहीद खैरनार यांच्यावर आज अंत्यसंस्कार
शहीद मिलिंद खैरनार यांचं पार्थिव आज सकाळी चंदीगडहून त्यांच्या मूळगावी आणण्यात येत आहे.
Oct 12, 2017, 07:51 AM ISTधुळ्याचे शहीद जवान मिलिंद खैरनार २६/११चेही हिरो
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
दहशतवाद्यांशी चकमक, गरुड कमांडो मिलिंद खैरनार शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2017, 05:04 PM IST