milk problem

या लोकांनी चुकूनही दूधाचं सेवन करु नये

लहानपणापासून आपण सर्वांनी दूध पिण्याचे अनेक फायदे ऐकले असतील. दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, के आणि बी 12 सोबत थायमिन आणि निकोटीनिक अॅसिड सारखे घटक असतात. जे त्याला संपूर्ण आहार बनवते. असे मानले जाते की दररोज दूध प्यायल्याने व्यक्ती बद्धकोष्ठता, तणाव, निद्रानाश, थकवा आणि अशक्तपणापासून दूर राहते. एवढेच नाही तर दुधात असलेले कॅल्शियम देखील दात आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की दूध प्रत्येकासाठी फायदेशीर ठरत नाही. काही लोकांसाठी, दुधाचे सेवन देखील खूप हानिकारक आहे.

Aug 26, 2021, 10:35 PM IST

दूध भेसळीवर कारवाईचं मंत्र्यांचं अश्वासन

दुधात होत असलेल्या भेसळीचा पर्दाफाश झी 24 तासनं केल्यानंतर सरकारही आता या भेसळखोरांविरोधात कडक कारवाईचे पाऊल उचलणार आहे. तर दुसरीकडं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला भाव कमी मिळत असल्याचा प्रश्नाही ऐरणीवर आलाय.

Apr 19, 2012, 11:30 PM IST