राजू शेट्टींचं चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर, 'शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर....'
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या वाट्याला आलेल्या आमदारकीवरुन त्यांना चांगलाच टोला लगावला होता. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम आणि राज्यातील शेकऱ्यांपुढे असणारं युरियाच्या कमी पुरवठ्याचं संकट या गोष्टी अधोरेखित करत आमदार झाल्यावरच शेकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचं दिसतं असा टोला पाटील यांनी लगावला. ज्यानंतर आता राजू शेट्टी यांनी ट्विट करत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Jul 17, 2020, 06:51 PM IST'शेतकरी नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असल्याचं कळताच शांत'
चंद्रकांत पाटील यांचा राजू शेट्टींना टोला
Jul 17, 2020, 02:54 PM IST
आजपासून दूध उत्पादकांना लिटरमागे २५ रुपयांचा दर
राज्यभरातील दूध आंदोलनानंतर अंमलबजावणी
Aug 1, 2018, 08:59 AM ISTस्वाभिमानी संघटनेचे आंदोलक आक्रमक, दूध टॅंकर फोडले
सातारा खंबाटकी घाटात स्वाभिमानी मुंबईकडे जाणारे 19 दूध टँकर फोडले.
Jul 17, 2018, 09:17 PM ISTदूध आंंदोलनावर तोडगा नाही, आंदोलन कायम राहणार
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेली बैठक निष्फळ ठरलीय.
Jul 17, 2018, 08:23 PM ISTमुंबईत दूध टंचाई टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने कसली कंबर
Jul 17, 2018, 08:02 PM ISTमुंबईत दूध टंचाई टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने कसली कंबर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 17, 2018, 05:00 PM ISTदुधाचे दर होणार चार रुपयांनी कमी
फक्त गाईच्या दुधासाठी ही दर कपात असणार आहे.
Jun 15, 2018, 12:40 PM IST16 जूनपासून दूध दर होणार कमी
दुधाचे दर प्रती लिटर मागे चार रुपयांनी कमी होणार आहेत.
Jun 14, 2018, 03:13 PM ISTदुधाच्या दराबाबत बच्चू कडुंचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
शेतकऱ्यांनी दूधाचं आंदोलन 15 दिवस पुढे ढकललं
May 9, 2018, 08:35 PM ISTदूधदराविषयी मंत्रालयात बैठक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 9, 2018, 03:27 PM ISTदुधाच्या दरावरून अजित पवार यांनी सरकारला विधानसभेत सुनावले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 01:44 PM IST