महिनाभर दूध न प्यायल्यास शरीरात होईल 'या' गोष्टींची कमतरता
दूध हा तुमच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय स्वयंपाक घरात दुधाला खूप महत्त्व आहे. मात्र जास्त दूध प्यायल्याने तुमच्या शरीराला धोका पोहाचू शकतो. तसेच दूध न प्यायल्याने देखील तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
Sep 10, 2023, 04:38 PM ISTMilk | भेसळयुक्त दुधामुळे कॅन्सरचा धोका
Nashik Alert From Adulterated Milk Report
Sep 5, 2023, 10:25 AM ISTAdulteration in Milk | तुम्ही पीत असलेल्या दुधात भेसळ, धुन्याचा सोडा जातोय मिसळला
Adulterated, baking soda is mixed in the milk you drink
Sep 4, 2023, 09:00 PM ISTखीर, बर्फी विसरा; ऐन सणासुदीच्या दिवसांत दुधाचे दर वाढले, आता मोजा 'इतकी' किंमत
Festive Season : सणावारांना सहसा बहुतांश घरांमध्ये गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. खीर, श्रीखंड, लाडू, गुलाबजाम, रबडी अशा एक ना अनेक पदार्थांची रेलचेल असते. पण, आता मात्र....
Aug 28, 2023, 03:15 PM IST
शुक्रवारी गणपतीसाठी चतुर्थी व्रत : बाप्पाला मोदक, दुर्वा करा अर्पण; शिवलिंगाला करावा दुधाने अभिषेक
गणपती देवासाठी उपवास करण्याची हिंदू धर्मात एक परंपरा आहे. असं मानण्यात येतं की, चतुर्थीचे व्रत केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते. शुक्रवार आणि चतुर्थीच्या योगात शुक्र ग्रहाचीही विशेष पूजा करावी.
Aug 4, 2023, 05:40 AM ISTफ्रिजमध्ये दूध ठेवण्याची 'ही' आहे योग्य जागा; कधीच होणार नाही खराब, 90 टक्के लोकांना माहितीच नाही
दूध जर बाहेर ठेवलं तर ते नासण्याची भीती असते. खासकरुन उन्हाळ्यात ही समस्या जाणवते. त्यामुळे दूध वारंवार गरम करावं लागतं.
Jul 19, 2023, 01:21 PM IST
गरम केल्यानंतर दूध ऊतू जातं, पण मग पाणी का नाही? जाणून घ्या कारण
जर आपलं लक्ष नसेल आणि वेळेत गॅस बंद केला नाही तर, दूध भांड्यातून बाहेर येतं आणि सगळ्या गॅसवर पडतं. पण कधी पाणी गरम करताना ते भांड्याच्या बाहेर का येत नाही? असा विचार तुम्ही कधी केलाय का?
Jul 17, 2023, 01:40 PM ISTMaharastra News: दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दुधाला किमान 34 रुपये लिटर दर जाहीर!
Radhakrishna Vikhe Patil Announcement: दुधाचा किमान 40 रुपये भाव (Milk Price Rate) मिळावा, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
Jul 14, 2023, 07:14 PM ISTMen's Health: लग्न झालेल्या पुरुषांनी गरम दुधात 'ही' वस्तू मिसळा, दूर होईल सर्व 'कमजोरी'
How To Increase Male Fertility: वाढत्या वयाबरोबर शारीरिक कमजोरी येणे साहजिकच असते. परंतु काही वेळा वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतरही काही पुरुषांची ताकद कमी होऊ लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. परंतु सकस आहार घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. लग्नानंतर पुरुषामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर वैवाहिक जीवनातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.
Jul 7, 2023, 12:20 PM ISTMilk Rate | राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, आता दर 3 महिन्यांनी....
Maharashtra Government to decide milk rate after every three months
Jun 28, 2023, 03:00 PM ISTशरीराची ताकद अधिक वाढण्यासाठी दुधात काय मिसळावे?
Milk Benefits : लहान मुलांना नेहमी सांगितले जाते की, दूध प्यायल्याने तुम्ही स्ट्रॉग होता. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? शरीराची ताकद अधिक वाढण्यासाठी दुधात काय मिसळावे ते?
Jun 15, 2023, 07:56 AM ISTदूधाचा रंग पांढरा का असतो? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण!
दूधाचा रंग पांढरा का असतो? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण!
Jun 9, 2023, 11:02 PM ISTदूध, बटाटा, दह्यासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील 200 हून अधिक आजार!
World Food Safety Day : तुम्हाला दूध, बटाटा, दही खायला आवडते का? त्याचबरोबर हे पदार्थ खाल्लानंतर तुम्ही काहीही मिळेल तो पदार्थ खाता का? जर असं असेल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करु शकते. चला तर जाणून घेऊया दूध, बटाटा, दह्यासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करणे हानीकारक असते...
Jun 7, 2023, 12:53 PM ISTकधी प्यावे थंड आणि कधी प्यावे गरम दूध, तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत
Milk Benefits : दूध हे संपूर्ण शारीरिक विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण दुधाबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नाही आहे. दुध पिण्याची योग्य पद्धत, थंड किंवा गरम दूध कधी प्यावे. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 1, 2023, 11:28 AM ISTSwapna Shastra: तुम्हाला दुधाशी संबंधित स्वप्नं पडतात का? चुकूनही करु नका दुर्लक्ष; यामागे दडलेत भविष्याचे संकेत
Swapna Shastra: तुम्हाला झोपल्यानंतर दुधाशी संबंधित काही स्वप्नं पडतात का? जर पडत असतील तर यामागे दडलेला अर्थ समजून घ्या. या स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यातील काही गोष्टींचे संकेत मिळत असतात.
May 31, 2023, 04:37 PM IST